खंडेराजुरी येथील कु. पद्मजा चौगुले व भूमी चौगुले यांनी अबॅकस स्पर्धेत यश.

मिरज/ प्रतिनीधी,   इस्लामपूर येथे नॉलेज अकॅडमी व अबॅकस अकॅडमी यांच्यावतीने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस सांगली, कोल्हापूर, बेळगांव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व  पूणे या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.      या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल खंडेराजुरी .....Read More →


सातारा विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घघाटन

सातारा:   कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमातील   पुढाकारा द्वारे, अल्फा लावल इंडिया, सातारा जिल्हा परिषद व Y4D या स्वयंसेवी / अशासकीय संस्थेच्या सहयोगाने सातारा विभागातील कोडोली आणि चिंचणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुधारणेसाठी काम करत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असून  कोडोली, सात.....Read More →


उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२१ "महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१" या दिवाळी अंकाला जाहीर

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, डाकेवाडी, तालुका - पाटण, जिल्हा - सातारा यांच्या वतीने दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२१ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी कवितासागर द्वारा मुद्रित आणि प्रकाशित महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१ या दिवाळी अंकाची सन्म.....Read More →


म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याने निषेधार्थ अभावीपचे आंदोलन

कोल्हापूर:म्हाडाच्या विविध पदांकरिता आज संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. ती परीक्षा राज्य गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दोन वाजता ऑनलाईन येऊन  रद्द करण्यात आली असे सांगितले. शासनाने आशा प्रकारे परीक्षेच्या आदल्या रात्री ती रद्द करणे अतिशय दुर्भाग्य पूर्ण.....Read More →


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी रद्द झाल्याच्या निषेधार्थ सरकारविरोधी एल्गार पुकारला

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : सातारा  : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा निषेधार्थ राज्य व केंद्र सरकारचा जाहीर निषेध वंचिततर्फे करण्यात आला असून एल्गार पुकारण्यात आला.    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन संपन्न झाल्यानंतर समारोपप्रसंगी जिल.....Read More →


सातारा जिल्ह्यांत संविधान दिनाचे औचित्य साधून भा.ज.पा.सरकारच्या महागाई विरोधी विविध ठिकाणी जागर-गोंधळ कार्यक्रमातून मतदारांमध्ये जनजागृती

दि.२६नोव्हेंबर२०२१.सातारा-वाई, -काल दि.२६नोव्हेंबर२०२१रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षआमदार मा.नानासाहेब पटोले यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार  जावळी तालुक्यातील कुडाळ,महाबळेश्वर तालूका,आणि वाई तालुक्यातील सोमजाईनगर येथे,सातारा जिल्ह्याचे प्रभा.....Read More →


महागाई विरोधातील जनजागरण अभियान जिल्ह्यात यशस्वी करू- श्रीरंग चव्हाण

साताराकेंद्रातील भाजप सरकारने कृत्रीम महागाई वाढवून देशातील अर्थव्यवस्था उध्वस्त करून जनतेला जगणे मुश्किल केले आहे,त्याबाबत जनतेत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे,सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे जनजागरण अभियान काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन   क.....Read More →


गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू लोकांसाठी वेळे येथे विशाल शिवभोजन केंद्र

सातारा:गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू लोकांसाठी आज वेळे,ता वाई येथे विशाल शिवभोजन केंद्राचे उदघाटन आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब,आमदार मकरंद (आबा) पाटील,जिल्हाधिकारी शेखरसिंग,प्रांताधिकारी श्री.जाधव साहेब,श्रीमती स्नेहा किस्वे,वाईचे तहसीलदार श्री.भोसले साहेब यांचे उपस्थित झाले.याप्रसंगी सारंग(ब.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News