शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:तालुक्यातील अमरापुर येथे एक ट्रक शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीला जात असताणा पकडले आहे. अमरापुर ग्रामस्थांच्या सतर्कतेने हे धान्य पकडले गेले असुन प्रभारी पुरवठा निरीक्षक यांनी याचा पंचनामा केला आहे. स्वस्त धान्य दुकानातील साठवलेले शासनाचे गहू व तांदुळ धान्.....Read More →
प्रतिनिधी भालचंद्र महाडिकसातारा - केंद्रीय पत्रकार संघाचे कॅलेडंरचे प्रकाशन मा खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले केंद्रीय पत्रकार संघ हा देशभर असल्याने पत्रकारांना न्याय देण्याचे काम केंद्रीय पत्रकार संघ करत असतो या केंद्रीय पत्रकार संघ सातारा जिल्ह्याच्या वतीने .....Read More →
विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:सातारा :- महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदार संघामध्ये ओबीसींनी ठरवले तर २०० च्या वर आमदार ओबीसी समाजाचे निवडून येतील एवढी ताकत ओबीसी समाजा मध्ये आहे, ओबीसी समाजातील सर्व घटकांतील युवकांनी एकत्र येऊन समाज परिवर्तन करावे व राजकारण या विषयांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.....Read More →
पिंपरे बु.-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे ह.भ.प.गोरख कुचेकर महाराज यांची सत्यशोधिका ज्ञानेश्वरी उर्फ प्राजक्ता कुचेकर आणि सत्यशोधक सौरभ अशोक गायकवाड यांचा कुचेकर यांचे मुळ रहाते घरी दारासमोर पिंपरे बु.खंडाळा परिसरातील पहिला सत्यशोधक विवाह सो.....Read More →
विठ्ठल होले पुणेप्रतिनिधी --- सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने, तसेच दूधप्रक्रिया, मद्यनिर्मिती, शीतकेंद्रे आदी अनेक प्रक्रिया उद्योगांंकडून प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. कोणतीही प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी नैसर्गिक स्रोतात सोडले जात आहे. तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानग.....Read More →
सासवड :( प्रतिनिधी) राजश्री बनकर पुरंदर तालुक्यातीलच नव्हेतर पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा गावातील गणेश भक्तांनी गुरवारी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांनी, व ग्रामपंचायत प्र.....Read More →
संभाजी गोसावी. कोरेगाव (प्रतिनिधी)सातारा -दि.११ ऑगस्ट रोजी कोरेगाव तालुक्यातील करंजखोपर येथे स्वातंत्रवीर स्व.किसन(आबासाहेब विर) यांची जयंती सोशल डिस्टिगशनचे नियम पाळुन साजरी करण्यात आली वाई तालुक्यातील कवठे गावचे भुमीपुत्र असलेले किसन उर्फ आबासाहेब विर यांनी स्वातंत्र मुक्ती संग्रामात महात्मा गा.....Read More →
मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधीमहाराष्ट्रातील सर्वात मोठी शंभर वर्ष पूर्ण झालेल्या रयत शिक्षण संस्था सातारा. यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट विद्यालयासाठी दिला जाणारा मानाचा आतीप्रतिष्ठीत असा कर्मवीर पारितोषिक पुरस्कार महात्मा गांधी विद्यालय सरोड ता. शाहूवाडी या विद्यालयास मिळाल्या ब.....Read More →