महाड पोलादपूर दरडग्रस्ताच्या मदतीसाठी एफ सी.रोड व्यापारी संघटना, सुदर्शन मित्र मंडळ यांची मदत

पुणे:महाड पोलादपूर दरडग्रस्ताच्या मदतीसाठीएफ सी.रोड व्यापारी संघटना, सुदर्शन मित्र मंडळ संस्था(एफ सी रोड)अध्यक्ष शामभाऊ मारणे, मयूरशेठ उत्तेकर मित्र परिवार यांचा तर्फे १००० लेडीज जॅकेट,१००० लेडीज टॉप, १००० लहान मुलांचे स्वेटर, १००० लेडीज चप्पल, बाळासाहेब बोडके(मा.स्थायी समिती अध्यक्ष) यांचा मार्फत चि.....Read More →


आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात!! जीवनावश्यक वस्तूंच्या १५ खेप रवाना

पुणे:कोथरूडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोकणातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा पुढे केला आहे. फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या मदतीने त्यांनी किमान एक महिना पुरेल इतका किराणा सामान, तसेच जीवनावश्यक वस्तू, औषधे उपलब्ध करून दिले आहेत. आतापर्यंत एक.....Read More →


माजी सरपंच संभाजी खडके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते कोरोना काळात कोरोना योद्धांना कोविड योद्धा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

कुरकुंभ:प्रतिनिधीपाटस (ता. दौंड ) गावातील मोटेवाडा वस्तीमध्ये  दि. २८.०७.२०२१ रोजी १:३० वा. माजी सरपंच संभाजी खडके यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त मंदिरातील हॉलमध्ये आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते सत्कार व कोरोना योद्धांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. आमदार कुल यांनी वाढदिवसानिमित्त खडक.....Read More →


वाहतूक नियंत्रक एम.डी.साळवे यांनी केलेली कामगिरी एक नंबर..!

काय सांगायचं अन हे असंच चालायचं प्रवाशांची होणारी गैर होऊ नये यासाठी एस.टी.चे वेळापत्रक प्रवाशानां दाखवून देण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रकांनी पार पाड अडली,तर वाहतूक नियंत्रक एम.डी.साळवे यांनी केलेली कामगिरी एक नंबर  !शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )               पुणे नगर या महामार्गवर श्.....Read More →


ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण, केंद्राचे निर्देश राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नाचे फलित

पुणे:  ऑल इंडिया मेडीकल कोट्यात ओबीसींना २७% आरक्षण देण्यासंदर्भात केंद्राने निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आजपर्यंत केलेल्या प्रयत्नाचे हे फलित असल्याचे डॉ बबनराव तायवाडे यांनी सांगितले आहे.              मा. पंतप्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि एसजेई यांना वैद्यकीय प्.....Read More →


पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे रस्त्यांवरील खड्याविरोधी विटी दांडू खेळून पुण्यात अनोखे आंदोलन

पुणे:पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आज पुण्यात सत्ताधारी भाजप पक्षाने जे पुण्यातील रत्यावरील जे खड्डे बुजविले नाहीत त्या विरुद्ध पुणे शहर काँग्रेस पक्षातर्फे आज टिळक रोडवरील टिळक स्मारक चौकात खड्या  विरोधी आंदोलन केले. सत्ताधारी भाजपने खड याविरोधी केलेल्या कामाचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण.....Read More →


सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस अखेर ३ आरोपींकडून ४ चोरीच्या मोटरसायकली जप्त तर एकूण ५ चोरीचे गुन्हे उघडकीस पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी एकच नंबर...!

शिरूर |प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )          शिरूर शहराताच नव्हे तर तालुक्यातील सर्वच ठिकाणी कळत नकळत वाढती गुन्हेगारी ही गुन्हेगारी का ? वाढते यामागे पोलिसांनी कितीही करडी नजर ठेवली तरी ही गुन्हे घडतात. सरदवाडी येथील ॲक्सिस बँकचे एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न एटीएम चोरीचा गुन.....Read More →


भीमा कोरेगाव ते मुख्यमंत्री निवासस्थान ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी होणार कार रॅली-- गौतम कांबळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :कास्ट्राईब शिक्षक महासंघ राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भीमा कोरेगाव ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवास स्थान मुंबई पर्यंत रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News