बेकायदेशीर पथारी, फेरीवाले यांच्यावर कारवाई करा.....

पी-1, पी-2 चे निर्बंध उठवा अन्यथा सोमवार पासून आंदोलनाचा व्यापा-यांचा इशारा.....श्रीचंद आसवाणीविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:पिंपरी (दि. 17 जून 2021) कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पिंपरी कॅम्प मधील व्यापा-यांवर पी- 1, पी- 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास निर्बंध घातल.....Read More →


डिजिटल मीडिया च्या पत्रकारांची बदनामी करण्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे बाबतचे निवेदन

महा डिजिटल मीडिया असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या वतीने  अमित बगाडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री मिलिंद मोहिते सरांना आज रोजी डिजिटल मीडिया च्या पत्रकारांची बदनामी करण्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे बाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे.       प्रतिनिधी भालचंद्र महाडिकमहा डिजिटल मीडिया असोस.....Read More →


महागाईच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड येथे धक्का मारो आंदोलन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :१५/०६/२०२१ मंगळवार रोजी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडीच्या वतीने दौंड तहसीलदार कचेरी येथे धक्का मारो आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या होत्या १) पेट्रोल डिझेल गॅस च्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी करा. २) खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्यपदार्थांच.....Read More →


पारधी समाजातील मुलाना राज्य शासनाने मोफत शिक्षण द्यावे....

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : उरुळी कांचन-महाराष्ट्र शासनाने आदिवासी ,पारथी समाजातील मुलांना गावोगावी   प्रत्येक हायस्कूल मध्ये पदवीपर्यंत मोफत सक्तीचे शिक्षण मिळावे ते आज उरुळी कांचन-यैथे आदिवासी समाजसेवक व लेखक नामदेव भोसले यांचे उरुळी कांचन निवास्थानी रघुनाथ ढोक बोलत होते.त्यांनी अचानक 16 जून 2.....Read More →


शिरुर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुर येथे होत असलेल्या मराठा आरक्षण मुक आंदोलनाला पाठिंबा दर्शवुन तसे निवेदन तहसिदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

शिरूर प्रतिनिधी गजानन गावडे            शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवाद करण्यात आले.छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे भोसले हे संपुर्ण मराठा समाजास आरक्षणासंदर्भात कोल्हापुर येथुन सुरू केलेल्या मुक आंदोलनास काळ्या फिती ब.....Read More →


इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील दोघे फरारी अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:     बावडा ता.इंदापूर येथील खुनाचे गुन्हयातील फरारी असलेले दोघे आरोपी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकलूज जि.सोलापूर येथून जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.     दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी .....Read More →


पळशीत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बाजरी बियाणे वाटप

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पळशी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ पौष्टीक तृणधान्य- बाजरी पीक प्रात्यक्षिकाचे बियाणे सरपंच बाबासाहेब चोरमले व माजी उपसरपंच संगीता गुलदगड यांचे हस्ते शेतकऱ्यांना बांधावर वाटप करण्यात आले.   महाडीबीटी मधू.....Read More →


भोर | लॉकअप तोडून फरार झालेला मोक्का मधील दुसरा ही कुख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :  दरोडा,जबरी चोरी, घरपोडी, चोरी या सारखे 10 गंभीर गुन्हे असलेला आरोपी नामे *प्रवीण प्रल्हाद राऊत वय 29 रा.चिखली ता.इंदापूर जि. पुणे* याने पुणे,सातारा, जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News