चौफुला सुपा रोडवर ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाश्यांच्या जीवावर..

केडगाव प्रतिनिधीदौंड तालुक्यातील चौफुला मोरगाव रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अंतीम टप्प्यामध्ये असुन ब-याच ठिकाणी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या रस्तावरती देऊळगाव गाडा हद्दीत चोर ओढा नामक या ठिकाणी पुलाच्या भरावासाठी वापरण्यासाठी मोठ मोठे दगड मुरुम हे चक्क चालु .....Read More →


वाढदिवसाच्या निमित्ताने धान्याची वाटप करण्यात आली

प्रतिनिधी भालचंद्र महाडिकमुंबई काँग्रेसचे बुलंद आवाज मा  अरूणजी सावंत(काँग्रेस प्रवक्ते) यांचा वाढदिवस निमित्त बारामती शहरांमध्ये गोरगरीब निराधार 20 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित अभिजीत लोंढे ऋतिक पायाळ प्रविण पोळ सुरज भोसले सलमान शेख संतोष सोनवणे योगेशजी महा.....Read More →


दौंड तालुक्यातील खोरवडी येथे कामधेनू दत्तक ग्राम योजना शिबिराचे आयोजन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :दौंड तालुक्यातील खोरवडी,वागदरा येथील श्री भैरवनाथ मंदिर येथे कामधेनू दत्तक ग्राम योजना अंतर्गत पशु पालकांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 बोरीबेल मार्फत जनावरांतील गोचीड निर्मूलन ,जंत निर्मूलन व वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आले होते. सदर शिबिराचे उद्घाट.....Read More →


चाकण हे मल्टी मॉडेल हब व्हावे, यासाठी पाठपूरावा : खासदार डॉ. अमोल कोल्हे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :पिंपरी (6 मार्च 2021) : सर्वसमावेशक गतिशील योजने अंतर्गत चाकण हे मल्टी मॉडेल हब व्हावे. यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत. मागील 15 वर्षांत शिरूर मतदारसंघात होऊ शकले नाही ते माझा खासदारपदाचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्या अगोदर केले आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी .....Read More →


दौंड खानोटा गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :दौंड तालुक्यातील खानोटा गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे,माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सां.....Read More →


प्लॅनेट मराठीने साजरा केला जागतिक महिला दिन

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:मार्च महिना सुरु झाला, की सगळ्यांना वेध लागतात ते महिला दिनाचे.  महिला दिन म्हणजे स्त्रीत्वाचा जणू सणच. प्रत्येक स्त्रीच्या आत्मसन्मानाला, तिच्या कर्तृत्वाला एक कृतज्ञता पूर्वक सलाम करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन. महिला दिन सर्वच स्तरावर, सर्वच क्षेत्रात मोठ्या उत्स.....Read More →


कोरोना रुग्णांची संख्या मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पन्नाशी पार, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात रुग्णांची संख्या जास्त

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशी पार गेलेली आहे, शहर आणि ग्रामीण भागात मिळून 58 रुग्ण पाच दिवसात सापडले आहेत, ही चिंतेची बाब आहे दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये संख्या वाढत चालली आहे, जनतेने काळजी घेऊन आपले स्वतःचे व कुटुं.....Read More →


पोल्ट्रीसाठी आणलेले दहा फॅन चोरणारे दोन चोर दौंड पोलिसांच्या ताब्यात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील सौ रतन लोंढे यांनी 21/02/21 दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की त्यांचे पोल्ट्रीसाठी आणलेले दहा सिलिंग फॅन चोरीला गेलेले आहेत, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या चोरीचा गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक वाघमारे पोलिस कॉ.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News