जागतिक वाहन चालक दिनानिमित्ताने शिरुर येथील जोशीवाडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालकांचा सन्मानपूर्वक सत्कार

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे ) " जागतिक वाहन चालक दिन"  याचे अवचित्य साधून  जागतिक वाहन चालक दिनानिमित्ताने शिरुर येथील जोशीवाडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालकांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व अल्पोपहार देऊन चालकांना सन्मानित करुन शुभेच्छा देण्यात आल्या.               याप.....Read More →


"ड्रायव्हर्स डे" निमित्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांचा सत्कार*

पुणे : "ड्रायव्हर्स डे" निमित्त पुणे शहर पोलिस, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ ) आणि महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज परिसरातील स्कूल चालक - मालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, .....Read More →


आर्थिकदुरावस्था ओढावल्यांसाठी रोजगाराद्वारे हातभार लावण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील

पुणे:गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे समाजातील सर्वच वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या हातचे रोजगार गेले. अजूनही आपला आर्थिक गाडा म्हणावा तसा रुळावर आलेला नाही. त्यामुळे आर्थिकदुरावस्था ओढावलेल्यांना रोजगाराच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदे.....Read More →


या वर्षीची गणपती पूजनासाठी आणा रोगप्रतिकार शक्तीने भरपूर असे रत्नमोदक

पुणे प्रतिनिधी सागरराज बोधगिरे: पुणे: या सणासुदीच्या  काळात उत्सवाला एक आरोग्यदायी वळण देत जगातील सर्वात मोठी वैज्ञानिक तथ्यावर आधारित कंपनी आयुर्वेद प्रमुख डाबर इंडिया लिमिटेडने आज गणपती रत्न मोदक लाँच करण्याची घोषणा केली आहे. डाबर रत्न मोदक ही आयुर्वेदिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या डाबर रत.....Read More →


अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे झळकणार "तू गणराया" या गाण्यात

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:गणेशभक्तांच्या भेटीसाठी एकामागोमाग एक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक असलेली ही गाणी प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करून सोडत आहेत. अशाच एका तू गणराया या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकविला आहे. या गणयाची विशेष बाब म्हणजे स्वप्.....Read More →


शिरूर शहर नव्हे तर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी दिला असुन विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही आणि जनतेची कामे मार्गी लावण्यार - आम.अशोक पवार

आम.अशोक पवार यांच्या माध्यमातून विकास कामांना गती : सरपंच नामदेव जाधव.शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )           शिरूर हवेलीचे आम. अशोक पवार यांनी शिरूर ग्रामिण ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांना गती मिळाली असल्या.....Read More →


नविन संशोधन अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होत आहे......डॉ. डी. व्ही. जाधव पीसीसीओईआरमध्ये आयईईईची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

विठ्ठल होले  विशेष प्रतिनिधी :पिंपरी : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने नवनविन संशोधन होत आहे. नव संशोधकांनी विषय निवडताना ते संशोधन समाजातील शेवटच्या घटकाला देखिल अल्प वेळेत, अल्प खर्चात उपयोगी ठरेल असे निवडले पाहिजे. एक शाखीय संशोधनापेक्षा अनेक शाखेतील संशोधकांनी ए.....Read More →


वाळू माफियांवर दौंड पोलिसांची धडक कारवाई, चार ट्रक सह तीन जण ताब्यात,33 लाखाचा मुद्देमाल जप्त

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : वाळू माफिया वाळू चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरत आहेत,परंतु दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांचे सहकारी त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत,पहाटे चोरून वाळू वाहतूक करणारे ट्रक आपल्या हद्दीतून जाणार आहे तशी बातमी पोलीस निरीक्षक विनो.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News