पुणे सोलापूर हायवेवर दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी गजा आड, दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधीप्रतिनिधी --- पुणे सोलापूर हायवेवर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी दौंड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केली आहे, पुणे जिल्ह्यातील इंदापूर,भिगवण, दौंड, यवत, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या तसेच नगर जिल्ह्यातील श्री.....Read More →


पोल्ट्रीसाठी आणलेले दहा फॅन चोरणारे दोन चोर दौंड पोलिसांच्या ताब्यात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील सौ रतन लोंढे यांनी 21/02/21 दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की त्यांचे पोल्ट्रीसाठी आणलेले दहा सिलिंग फॅन चोरीला गेलेले आहेत, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या चोरीचा गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक वाघमारे पोलिस कॉ.....Read More →


- कोरोना काळात कलाकारांचे मनोबल वाढवण्यासाठी एकांकिका स्पर्धा संपन्न

- कलावर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी ॲड. योगेश नाईक यांच्या वतीने एकांकिका स्पर्धेचे आयोजनपुणे प्रतिनिधी/ सागरराज बोदगिरे: न्यू नटराज थिएटर्स अंतर्गत ॲड.योगेश दिलीप नाईक यांच्यावतीने रसवंती करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा  अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे.....Read More →


नियमबाह्य खाण उद्योगांविरुद्ध शेतकऱ्यांचे कुटुंबासह आत्मदहन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी पुणे जिल्हा व वासुंदे येथील शेतकरी यांनी तहसीलदार दौंड, गटविकास अधिकारी दौंड, पोलीस स्टेशन दौंड, खनिकर्म विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांना वारंवार निवेदन देऊन अद्यापही नियमबाह्य बेकायदेशीर खाण उद्योगांवर क.....Read More →


नागरी वस्तीत दोन भल्या मोठ्या नागांचे भांडण..

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक सध्या उन्हाळ्याची धग वाढत चालले आहे.अशातच सापासारखे थंड रक्ताचे प्राणी गारव्यासाठी बाहेर पडत आहेत.तसेच बरेच सापांचे या दिवसात मिलनाचा वेळ असतो,यात प्रामुख्याने नाग व धामण साप येतात.बारामतीतील जगताप मळा परिसरात राहणारे अतुल उद्धव पवार यांच्या अंगणात दुपारी दोनच्या सुमार.....Read More →


दौंड येथील राष्ट्रीय युवा कीर्तनकार ह.भ.प. अर्चना साळुंके यांचे शेमारू मराठी बाणा या वाहिनीवर किर्तन आनंदवारी कीर्तन सोहळा

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी  :दौंड येथील एस आर पी एफ ग्रुप मधील पोलीस अधिकारी असलेल्या वसंत साळुंखे यांची कन्या कुमारी ह भ प अर्चना दीदी साळुंखे यांचे मराठी शेमारू मराठी बाणा या वाहिनीवर सुरू असलेल्या आनंद वारी सोहळा या सोहळ्यामध्ये 4 /5 /6 मार्च रोजी सकाळी आठ वाजता कीर्तन होणार आहे,राष्ट्रीय युवा किर्तन.....Read More →


टाळेबंदी काळातील वृत्तपत्र अंक छपाईस सूट..पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मागणीला यश

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी - कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था डबघाईस आली होती. आधीच अर्थिक संकटात असलेल्या वृत्तपत्रसृष्टीचे तर अक्षरश: अस्तित्वच धोक्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्रांची छपाई बंद होती. त्यामुळे शासनस्तरावर अंकांची हजेरी कशी द्यावी हा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य.....Read More →


चतुर्थी या तिथीचे महत्त्व अन् गणेश पूजन आणि उपासना यांसाठी निरनिराळ्या अवतारांतील त्याची नावे आणि कार्य !

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :आज मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात. श्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्त्व असते. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी.श्री गणपतीचे पृथ्वीमाणेच मंगळावरसुद्धा आधिपत्य आहे. श्री गणपती आणि मंगळ यांचा रंगही एकच आहे.अंगारकीला गणेशाची स्पंदने जास.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News