शासनाच्या आदेश  मुळे  लाखो  कामगारांची भविष्य निर्वाह निधी खाती बंद... खातीबंद असल्याने कामगारांचे जीवन धोक्यात

कुरकुंभ :प्रतिनिधी सुरेश बागल : भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने नव्याने सदस्यांची के. वाय. सी .बाबतीत केलेल्या नियमावली मुळे सदस्यांची खाती बंद होवुन व्यवस्थापला अंशदान रक्कम जमा करता येत नाही म्हणून समस्या प्रश्नांबाबतीत भारतीय मजदूर संघ केंद्रीय कामगार मंत्री यांच्या सोबत लवकरच भेट घेवून देशभरात.....Read More →


मासाळवाडी-लोणीभापकर परिसरात सामाजिक वनीकरणामार्फत वृक्षारोपण

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)बारामती तालुक्यातील मासाळवाडी याठिकाणी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र बारामती यांच्या वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र या योजनेतून मासाळवाडी ते लोणी भापकर-मुर्टी रोडला  नायकोबा मंदिरानजीक व ढमालेवस्ती येथे १५०० झाडे लावण्यात आली. ही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात .....Read More →


गावठी मॅटर वेब सिरीजचे ५० भाग पूर्ण...साताऱ्यात सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :सातारा : अगदी कमी वेळात यशाच्या शिखरावर पोहोचायचं म्हणजे त्यामागे मेहनतही अफाट असते. गावठी मॅटर वेब सिरीजने अगदी कमी वेळात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ५० भागांची यशस्वी वाटचाल पूर्ण झाल्यावर गावठी मॅटर वेब सिरीजचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता जितेंद्र अरविंद पवार यांन.....Read More →


जादूगार व बॅकस्टेज कलाकारांच्या मदतीसाठी सरसावले जादूगार मित्र यांनी फेसबुक लाईव्हव्दारे जादूचे प्रयोग सादर करून जमा केलेल्या रकमेचे वाटप.

पुणे -गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून जगभरात आणि आपल्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे संपूर्ण जग स्तब्ध केले आहे, त्यातच सांस्कृतिक कलाक्षेत्राचे भयावह नुकसान होऊन लाखो कलाकार, जादूगार आणि बॅकस्टेज कलाकार व त्यांचे कुटुंबिय उपासमारीने त्रस्त झाले आहेत. अशातच अनेक संस्था, दानशूर व्यक्तींनी मद.....Read More →


अनुसूचित जाति अनुसुचित जमातीवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष घालण्याची मागणी.

प्रतिनिधी भालचंद्र महाडिक     राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगाचे सदस्य श्री.सुभाष रामनाथ पारधी यांचा आज पुणे दौरा होता. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्रात अनुसूचित जाति अनुसुचित जमातीवर वाढत्या अत्याचाराच.....Read More →


निसर्गातला हा चमत्कार टिपण्यासाठी तो १९ वर्षे अडून राहिला...

पुणे  प्रतिनिधी-/सागरराज बोदगिरे:जगातला आकाराने सर्वात लहान पक्षी हा बहुमान "हमिंगबर्ड" म्हणजेच "गुंजन" पक्ष्याला मिळाला आहे.  सकाळच्या प्रहरी याच दिसणं म्हणजे दिवस शुभ जाण्याचा संकेत असतो असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं! फक्त  ३ ते ४ इंचाच्या या टीचभर आकाराच्या पक्ष्याला निसर्गाने एक वेगळंच देणं दिल.....Read More →


शंभूराजे अनाथ आश्रमात वृक्षारोपण, अन्नदान या विधायक कार्याने लोकशाहीर गफुरभाई पुणेकर यांचा ३रा स्मृतिदिन साजरा

पुणे  प्रतिनिधी / सागरराज बोदगिरे:गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ नाटक, चित्रपट, तमाशा, लोककला या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि कलावंतांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या लोककलावंत शाहीर गफुरभाई पुणेकर यांचा ३ रा स्मृतिदिन शाहीर गफुरभाई पुणेकर सोशल फौंडेशन, हडपसर कलाकार महासंघ,परिवर्तन कला महासंघ यांच्या .....Read More →


डाॅ. प्रल्हाद वडगांवकर दांपत्याचा लग्नाचा 55 वा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीने विवाह करून संपन्न झाला

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :पुणे- महात्मा फुले,शाहू,आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाची बांधीलकीने गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत असलेले  कर्मवीर,योगाचार्य,प्रा. डाॅ. प्रल्हाद वडगांवकर  संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुणे यांचे 86 व्या व पत्नी शीलाताई  यांचे वयाचे 78 व्या वर्षी लग्नाचा  55 वा.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News