नोंदणी करायची शहरात लस घ्यायला मात्र गावात !! शहरातील नागरिकांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:मुंबई किंवा मोठ्या शहरांतील नागरिक रजिस्ट्रेशन करून ग्रामीण भागातील केंद्रांवर लसीकरणासाठी येत असल्याने स्थानिकांना लसीकरणापासुन वंचित रहावे लागत आहे.हा अन्याय खपवुन घेतला जाणार नसुन स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य द्यावे अशी तीव्र भावना शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक .....Read More →


प्रत्येक परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल प्रमाणेच वंदनीय.....आमदार महेश लांडगे

जागतिक परिचारिका दिन भोसरी रुग्णालयात साजराविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:पिंपरी (दि. 12 मे 2021) फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी ज्याप्रमाणे दुस-या महायुध्दात सैनिकांची सेवा सुश्रूषा केली. त्याचप्रमाणे कोविडच्या या महामारीत शहरातील रुग्णालयांच्या परिचारिका मनोभावे रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यांचे हे कार्य .....Read More →


कामगारांना ई ऐस आय च्या योजना व लाभांबाबत भारतीय मजदूर संघाचा आंदोलनाचा इशारा                              

प्रतिनिधी- सुरेश बागलकोरोना महामारी च्या कालावधीत सध्या प्रत्येक कामगारांना मेडिकल ईन्सुरन ची गरज आहे.४९ कोटी कामगारांपैकी  फक्त  देशात ३.५ कोटी कामगारांनाच ई ऐस आय योजना लागु आहे. उर्वरित कामगारांना ई एस आय अंतर्गत आणण्यासाठी योग्य तो विचार होवुन नव्याने योजना तयार केली पाहिजे तसेच सरकारने या योज.....Read More →


चंद्रकांत मोरे यांची कोरोनामुळे मरण पावलेल्यांना होतेय मदत

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधीपुणे : पुण्यातील मानवातील देवदूत चंद्रकांत मोरे यांनी नागरिक शेतकरी संघाच्या माध्यमातून पुणे महापालिका हद्दीतील कोरोना आजाराने घरी क्वारंटाईन असताना मुत्यू पावलेल्या व्यक्तींना घरी जाऊन तो मुतदेह शासनाच्या नियमा प्रमाणे पॅक करून अँबुलन्समध्ये देण्याचे काम सुरू केल.....Read More →


सिंघम पोलीस अधिकारी श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक यांचा दौंड पोलीस स्टेशन येथील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून अवैध धंदा करणाऱ्या धंदे वाल्यांच्या मुसक्या आवळल्या

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :दौंड शहर आणि परिसरात अवैध धंदेवल्यांचा कर्दनकाळ ठरलेले सिंघम पोलीस अधिकारी मयुर भुजबळ यांचा दौंड पोलीस स्टेशन मध्ये दबंग दरारा,दिनांक 28/3/2021रोजी पासून श्री मयूर भुजबळ यांनी दौंड पोलिस स्टेशनचा चार्ज आपल्या हाती घेतल्यानंतर एक पथक तयार करून हद्दीतील अवैद्य धंदा करणाऱ्यांव.....Read More →


आता तुम्हीच सांगा... कुटुंबाचे पालन पोषण करायचे तरी कसे ? लाॅकडाऊनमुळे सलुन व्यवसायिकांना करावा लागतोय अर्थिक अडचणींचा सामना

शिरूर प्रतिनिधी ( गजानन गावडे )कोरोनाच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने सलुन व्यवसायाला लाॅक लागले असुन हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाला कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे या प्रश्नाने ग्रासले आहे.रेशनिंगवर धान्य तर मिळते परंतु तेल,मीठ,मसाला कसे आणायचे यांसारख्या मोठ्या .....Read More →


कानगांवला कोविड विलगीकरण कक्ष सुरू करा :भा.ज.पा.किसान मोर्चाचे माऊली शेळके याची  मागणी

कुरकुंभ:प्रतिनिधी कानगांव (ता.दौड ) येथे कोविड विलगीकरण कक्ष व्हावा अशी मागणी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर(माऊली) शेळके यांनी कानगांव ग्रामपंयात आपत्ती व्यवस्थापन समितीकडे केलेली आहे. या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे  कि, सध्या परिस्थितीमध्ये कानगां.....Read More →


श्री बोरमलनाथ गोशाळा पुणे (मु.बोरीपlर्धी तालुका दौंड, जि.पुणे)

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:दौंड येथील कारवाईत ताब्यात घेतलेल्या गावरान जातीच्या गाईचा डावा डोळा कॅन्सर च्या आजाराने त्रस्त होता. पीडित गाईवर  बोरमलनाथ गोशाळेत योग्य ते उपचार करण्यात आले. पण तरीही योग्य उपचार केल्यावर सुद्धा गाईचा डोळा वाचवण्यात अपयश आले. परंतु सदर गाईवर योग्य ती शस्त्रक्रिया क.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News