स्वामिनी म्यूझिक अँड एक्टिंग अकॅडमीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे वारजे येथे भव्य उद्घाटन संपन्न

पुणे येथील अभिनेत्री व गायिका  पुष्पा चौधरी म्हणजेच झी मराठीवर धुमाकुळ घातलेल्या देवमाणूस या मालिकेतील वंदीआत्या यांच्या स्वामिनी म्युझिक ,डान्स अँड एक्टिंग अकॅडमी चे उद्घाटन देव माणूस फेम बाबुदादा म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते अंकुश मांडेकर तसेच सर्वांची लाडकी डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता दे.....Read More →


पुण्यातील धायरी येथे सुरेखा दमिष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त व नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गांचा सन्मान व क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न

पुणे- धायरी येथील प्रथम महिला  सरपंच, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, पुण्याच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माजी अध्यक्षा सुरेखा दमिष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त 15 ऑक्टोबर 2021 रोजी नवदुर्गा.....Read More →


ऐन सणासुदीला दौंड शहरात जबरी दरोडा,श्वान पथकाला पाचारण, अप्पर पो अधि मिलिंद मोहिते यांची घटनास्थळी भेट

विठ्ठल होले विशेष   प्रतिनिधी : दौंड शहरातील गोपाळवाडी परिसरात ऐन सणासुदीच्या काळात जबरी दरोडा टाकला आहे, यामध्ये दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाला मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे,त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट द.....Read More →


"आकाश इन्स्टिट्यूट" ची नॅशनल स्कॉलरशिप, ANTHE 2021, इयत्ता VII-XII विद्यार्थ्यांना देते आहे 100% पर्यंतची शिष्यवृत्ती; या इयत्तांमधील 5 विद्यार्थ्यांसमवेत एका पालकाला मोफत नासा सहलीची संधी

पुणे 13 ऑक्टोबर, 2021: आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्स्झाम (ANTHE) 2021, ही आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (AESL)च्या मुख्य वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षेची बाराची आवृत्ती आहे. प्रवेश परीक्षांमधील राष्ट्रीय मातब्बर असलेल्या  आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड संस्थेत इयत्ता VII-XII वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 100.....Read More →


शेतात वजन काटा नसेल त्याला त्यामुळे जी परिस्थिती उद्भवेल त्यास शासन जबाबदार राहील -अतुल खूपसे पाटील

पुणे:ऊस वाहतूकदारांच्या शासकिय कमेटीवर वाहन मालकांची नेमणूक करावी, जास्त ऊस भरून आल्यानंतर वाहन मालकाचे वाहतूक आणि तोडणी कट केली जाते आणि ते कारखान्याकडे वर्ग केली जाते .जर ऊसाच्या शेतात वजन काटा नसेल तर त्याला त्यामुळे जी परिस्थिती उद्भवेल व त्याचे नुकसान होईल त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही ज.....Read More →


फुले एज्युकेशन तर्फे विजयादशमी दिनी नॅशनल रायफल शुटर पूर्वा शितोळे सन्मानित....

पुणे- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे विजयादशमी दिनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र,धायरी येथे दुपारी रिक्षाचालक अरुण शितोळे यांची कन्या पूर्वा शितोळे नॅशनल रायफल शुटर हिचा संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती स.....Read More →


पुण्यातून पर्यटनाला वाढती मागणी; महिन्याला ७०% वाढ

थॉमस कुकचे कंट्री हेड राजीव काळे यांची माहिती; स्थानिक पर्यटनामध्ये ३००%, तर परदेशी प्रवासात ५०% वाढउत्सवाच्या आणि हिवाळ्याच्या हंगामामुळे कोविडपूर्व पातळीच्या तुलनेने ५५% सकारात्मक रिकव्हरी ट्रेंडकौटुंबिक सहली, मित्रांचे ग्रुप, हनिमून ट्रॅव्हल यामुळे पुण्यात वाढतीये मागणी; थॉमस कुकचे सर्वेक्षणप.....Read More →


करमाळा इंदापूर या दोन तालुक्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड,माजी सरपंच देविदास साळुंके यांचे निवेदन

विठ्ठल होले विशेष   प्रतिनिधी : -सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या दोन गावांना जोडणारा ब्रिटिश कालीन पूल धोकादायक ठरू शकतो, या पुलाला मोठे भगदाड पडले आहे, त्या संदर्भात कोंढार चिंचोली गावचे माजी सरपंच देविदास साळुंके यांनी उपअ.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News