ग्रामसभेत सरपंच गप्प उत्तराची ग्रामसेवकाकडू अपेक्षा

वरवंड:-वरवंड येथील गावकोर फाट्यात  गावच्या सोडलेल्या सांडपाण्यामुळे दलित वस्तीतील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.मात्र ग्रामपंचायतिच्या वतीने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.आणि दलित वस्तीतील हा विषय प्रत्येक ग्रामसभेत उपस्थित केला जातो.मात्र दिनांक २६ ऑक्टोबर रोजी माजी .....Read More →


पुण्यातील हिंजवडी येथे राजेशाही हॉटेल चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन संपन्न

पुणे -पुणे म्हटलं की, खवय्ये आणि जागो-जागी असलेले हॉटेल्स...त्यामुळे पुणेकरांचा हा खास जिव्हाळ्याचा विषय. धायरीचे युवा उदयोजक निलेश दमिष्टे यांनी राजेशाही हॉटेलच्या माध्यमातून सिहंगड रोड परिसरात खवय्यांसाठी ९ वर्षांपूर्वी राजेशाही हॉटेल चालू करून चांगलेच नावारूपास आणले. नोकरीच्या मागे न धावता आपणा.....Read More →


पिंपरी चिंचवड मनपा सेवकांच्या पतसंस्थेला जिल्हयात प्रथम क्रमांकाची मानाची ढाल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :पिंपरी (दि. 25 ऑक्टोबर 2021) पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेला जिल्हयात उत्कृष्ट काम करणारी पगारदार सहकारी पतसंस्था म्हणून या वर्षीची प्रथम क्रमांकाची मानाची ढाल पीडीसीसी बॅंकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.     पुण्याती.....Read More →


क्षमतेचे कौशल्यात रुपांतर होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज.....आयुक्त राजेश पाटील

पीसीईटीमध्ये "आयटीआय विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी" मार्गदर्शन शिबीर संपन्नविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :पिंपरी, पुणे (दि. 23 ऑक्टोबर 2021) भारतीय तरुणांमध्ये खूप क्षमता आहे. या क्षमतेचे कौशल्यात रुपांतर होण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची, अनुभवाची गरज आहे. देशात हजारो महाविद्यालये आहेत. या.....Read More →


आर्यन्स प्रतिष्ठानच्या शिबीरात 204 रक्तदात्यांनी रक्तदान केले

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :पिंपरी (दि. 23 ऑक्टोबर 2021) आर्यन्स प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्री उत्सवनिमित्त गुरुवारी (दि. 21 ऑक्टोबर) आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 204 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्‌घाटन वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. फुलेनगर, भोसरी एमआयडीसी .....Read More →


कवी अरूण बो-हाडे यांच्या "चांदण्यांच्या अंगणात" काव्यसंग्रहाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :पिंपरी, पुणे (दि. 22 ऑक्टोबर 2021) कामगार नेता असला तरी अरुण बो-हाडे हे मुलता: कवी आहेत. त्यांच्याजवळ प्रयत्न, चिकाटी आणि उत्स्फूर्त अशी काव्यलेखन शैली आहे. सार्वजनिक क्षेत्रात दिर्घकाळ कार्यरत असताना आपल्या आजूबाजूच्या  ब-यावाईट अनुभवांतूनही मनाची संवेदनशीलता टिकवून ठेवली आह.....Read More →


ऊस वाहतूक बंद आंदोलनाला जनशक्ती ने दिलेली स्थगिती वाहतूकदारांची होत असलेली कुचंबणा पाहून घेतला निर्णय

News network: गेली दीड महिना राज्यभर ऊस वाहतूकदारांनी सुरु केलेले वाहतूक आंदोलनाला काही कारखानदारांनी प्रतिसाद दिला आहे. आणि१२%वाढ सुद्धा जाहीर केली आहे परंतु वाढलेल्या डिझेलच्या किमती, ड्रायव्हरचा पगार, व स्पेअर पार्ट चे रेट पाहता ऊस वाहतूक दर किमान ५०% इतका वाढवून मिळावा अशी प्रामुख्याने मागणी उस वाहतूकदा.....Read More →


कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पाच लाखाचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :कोरोना संसर्गामुळे आईवडील (दोन्ही पालक) गमावलेल्या एकूण दहा अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासनाने जाहिर केलेल्या पाच लाखाच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती.....Read More →


जाहिरात
Search
विडिओ
Recent News