रामगड येथे रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध वाटण्याचा कार्यक्रम


रामगड येथे रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी मोफत औषध वाटण्याचा कार्यक्रम

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :


राष्टवादी काँग्रेस पार्टी बेलापूर यांच्यावतीने व लाईफ केअर हॉस्पिटल श्रीरामपूर, तसेच आनंद ऋषी हॉस्पिटलअहमदनगर यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बेलापूर चे अध्यक्ष हाजी शोएब शेख यांचे  विशेष प्रयत्नातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक अध्यक्षपदी शेख जुबेर , यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. व रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्रीरामपूर चे नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शोएब शेख, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद नवले, हाजी इस्माईल भाई, सोहेल भाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, अल्तमस पटेल,सैफ भाई, लकी शेठ, नीरज वाबळे, भाऊ डाकले, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, अजीम बागवान, विशेष सहकार्य, दीपक निंबाळकर, जुनेद शेख, व उपस्थित डॉक्टर शोएब शेख, डॉक्टर विवेक राऊत, आनंद ऋषी, ब्लड बँक अमदनगर. संमती प्रतिष्ठान श्रीरामपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार कासम शेख. पत्रकार  एजाज सय्यद. आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News