समाजातील अज्ञान दूर करण्याचे काम लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकार करीत असतात जि प सदस्य शरद नवले


समाजातील अज्ञान दूर करण्याचे काम लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकार करीत असतात जि प सदस्य शरद नवले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण : 


तळागाळातील विशेषता दीन दलित व अल्पसंख्यांक समाजातील अशिक्षित लोकांचे अज्ञान दूर करण्याचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार करीत असतात अशा पत्रकारांच्या मागे उभे राहून पाठबळ देण्याचे काम महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघात करीत आहे याचे स्वाभिमान मला वाटत आहे असे प्रतिपादन बेलापूर ये थील जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले पाटील यांनी केले दिनांक 16/ 10 /2021 रोजी रामगड तालुका श्रीरामपूर या ठिकाणी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या फलकाचे अनावरण व संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प सदस्य शरद नवले पाटील हे होते तर सूत्रसंचालन पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार यांनी केले कार्यक्रमास बेलापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रा,प, सदस्य मुस्ताक भाई शेख सामाजिक कार्यकर्ते विशाल आंबेकर पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार इलेक्ट्रॉनिक मिडीया चे जिल्हाध्यक्ष असलम बिन साद पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुभाष राव गायकवाड पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष कासम शेख बेलापूर शहर प्रमुख एजाज सय्यद बेलापूर शहर खजिनदार सलीम शेख श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शरद नवले यांच्या शुभहस्ते नारळ फोडून पत्रकार संघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले नवले यांनी संपर्क कार्यालय प्रमुख व श्रीरामपूर तालुका संघटक राज मोहम्मद शेख यांना शुभेच्छा दिल्या महावितरणचे या परिसरातील लाईनमन जाधव व अवचिते यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद नवले पुढे म्हणाले की रामगड येथील  शाळेच्या यापूर्वी आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन खोल्या बांधल्या आहेत गावाच्या मेष रस्त्याचे चे काम केले आहे पूर्वी आपण सरपंच असताना गावासाठी पाईपलाईन करून पाणी प्रश्न सोडवला आहे गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता साडेसहा लाखाचे नवीन जलकुंभाचे काम करण्यात येणार आहे बेलापूर गावात यु पी एस सी व एम पी एस सी विद्यार्थ्यांकरीता भव्य आशा लायब्ररीची संकल्पना पूर्ण करण्यात येणार आहे बेलापूर रामगड ज्या नागरिकांना उपयुक्त ठरेल असे जॉगिंग ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे बेलापूर गावात आधुनिक साहित्य असलेल्या जिम ची निर्मिती करण्यात येणार आहे अनेक वर्षापासून मागणी असलेल्या रामगड करांच्या हिंदू-मुस्लीम स्मशानभूमी च्या जागेचा प्रश्न सोडविणे करिता आपण इतर नेत्यांच्या मदतीने लक्ष घालणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी आपल्या भाषणात पत्रकारांनी सत्य वागून सत्याची बाजू मांडावी पत्रकार संघाला कोठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी या पद्धतीने काम करणाऱ्या पत्रकारांवर समाजाकडून अन्याय झाल्यास पत्रकार संघ खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असे त्यांनी सांगितले यावेळी रुग्ण मित्र सुभाष गायकवाड पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष कासम शेख सामाजिक कार्यकर्ता जिना भाई शेख ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक भाई शेख आदींची भाषणे झाली कार्यक्रमास सिकंदर रहमान शेख ,अन्वर अहमद शेख, इम्रान राज ,महंमद शेख ,हसन शेख, निसार अब्बास शेख ,अकील बागवान, अकबर भाई शेख, रमेश शिरसाट, समीना भाभी ,"आसिफा सादिक शेख ;अन्वर शेख ;पूजा आहिरे अश्विनी आहिरे यांचेसह पत्रका,र व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार राज मोहम्मद शेख यांनी मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News