रामचंद्र वाघ यांचं वृद्धापकाळाने निधन


रामचंद्र वाघ यांचं वृद्धापकाळाने निधन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील को-हाळे बु ।। ( थोपटेवाडी ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते, अजित विकास सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र (रामभाऊ) मारुतराव वाघ वय वर्ष ८५ यांचे शुक्रवार दि. ८/१०/२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 

  त्यांच्या पाश्चात पत्नी, एक विवाहीत मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.  रामभाऊ वाघ हे साप्ताहिक निरा - बारामती वार्ता वृत्तपत्राचे संपादक राजेश वाघ यांचे ते पिताश्री होत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News