बेलापूर येथे ग्राम सुरक्षा समितीची स्थापना करण्यासाठी दक्षता समिती व नागरिकांची बैठक


बेलापूर येथे ग्राम सुरक्षा समितीची स्थापना करण्यासाठी दक्षता समिती व नागरिकांची बैठक

राजमोहंमद शेख प्रतिनिधी;आज दिनांक 24  सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता बेलापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली. त्यावेळी श्रीरामपूर सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप साहेब, डी. वाय. एस. पी. मिटके साहेब, पोलिस स्टेशनचे कर्मचारी अनेक मान्यवर पदाधिकारी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळेस ग्रामसुरक्षा दल कसे काम करेल याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले व नागरिकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळेस उत्सुक लोकांची यादी तयार करणे, रात्रीची गस्त, या लोकांमुळे सुरक्षेचा प्रश्न मार्गे लागेन  या वेळेस लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला लोकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा दाखवली यामुळे चोरावर नक्कीच आळा बसेल चोराचे सत्र थांबतील अनेक लोकांनी या कल्पनेचे कौतुकच केले,कॅमेरामॅन मुसा सय्यद, सह कासम शेख जे. सी. सी. महाराष्ट्र न्यूज बेलापूर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News