आंबेगाव तालुक्यातील बाबुगेनू जलाशय (डिंभा डॅम ) पूर्ण भरल्याने 3000 क्यूसेस ने सांडव्यावरून घोडनदी पात्रात पाणी सोडण्यात आले .

आंबेगाव तालुक्यातील बाबुगेनू जलाशय (डिंभा डॅम ) पूर्ण भरल्याने 3000 क्यूसेस ने सांडव्यावरून घोडनदी पात्रात पाणी सोडण्यात आले .

विलास काळे घोडेगाव प्रतिनिधी :

आंबेगाव तालुक्यामध्ये असणारे एकमेव धरण डिंभा धरण 100% भरल्याने व डिंभा धरणाच्या परिसरात सतत पडत असणारा पाऊस धरणात येणारा पाण्याचा श्रोत वाढत असल्याने दुपारी 3 वा.धरणातून 3000 क्यूसेसने पाणी सांडव्यावरून सोडण्यात आले त्यामध्ये 600 क्यूसेसने विजघर,550 क्यूसेसने डावा कालवा,50 क्यूसेसने  उजवा कालवा असा एकूण 3000 क्यूसेस ने पाणी घोडनदी पात्रात सोडण्यात आले असून पाऊस असाच पडत राहिल्यास अजूनही पाणी सोडण्यात येईल. डिंभा धरण भरल्यामुळे शिरूर, नगर परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न संपला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News