आय टी ऑलिम्पियाड २०२१-२२ ची घोषणा


आय टी ऑलिम्पियाड २०२१-२२ ची घोषणा

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स,डिझाईन अँड आर्टस् च्या  वतीने आयोजित आय टी ऑलिम्पियाड २०२१-२२ ची घोषणा करण्यात आली आहे.या ऑलिम्पियाडचे हे अकरावे वर्ष आहे.या निमित्ताने पोस्टरचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा.इरफान शेख,आय.टी.ऑलिम्पियाडचे संचालक डॉ.ऋषी आचार्य,अंजुम काजळेकर,तसेच स्पर्धेचे समन्वयक असलेले शिक्षक उपस्थित होते.या स्पर्धेतील विजेत्यांना लॅपटॉप,टॅब,डेस्क टॉप,पेन ड्राइव्ह,प्रमाणपत्रे,मेडल अशी पारितोषिके दिली जातात.अधिक माहिती www.itolympiad.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News