अरेरे... खरतनाक...? रस्सीवरचा जिवं घेणा प्रकार धोकादायक असताना पोटासाठी...?


अरेरे... खरतनाक...? रस्सीवरचा जिवं घेणा प्रकार धोकादायक असताना पोटासाठी...?

कला आणि कलाकार यांची कोणीही गंत्ती करु शकणार नाही- प्रशांत भोसले

शिरूर | प्रतिनिधी (आप्पासाहेब ढवळे)  शिरूर शहरातील उपनगर जोशीवाडी येथे एक बाल कलाकार सोनुकुमारी हिने रस्सीवरचा जिवं घेणा प्रकार व तिची कला शिरूरकराना दाखून दिली. याप्रसंगी जोशीवाडी येथील जय बजरंग ग्रुप व गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शन करणारे प्रशांत भोसले यांनी या बाल कलाकार सोनुकुमारी हिचं कौतुक केले.

                  बाल कलाकार सोनुकुमारी हिने केलेला रस्सीवरचा जिवं घेणा प्रकार व तिची कला अक्षरश : रोमांचकारी होती. पहाणाऱ्याची तर अक्कल क्षणात बंध झाली.पोटासाठी नाचतचे मी परवा कुणाची हे तेवढच सत्य असताना बाल कलाकार सोनुकुमारी हिने रस्सीवरचा जिवं घेणा प्रकार हा काही सोपा नाही तिच्या या कलेचे कौतुक जोशीवाडी येथील जय बजरंग ग्रुप व गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शन करणारे प्रशांत भोसले यांनी या बाल कलाकार सोनुकुमारी हिचं केले.

     माणूस जीवनात एकदाच येतो पण जाताना आपली आपण केलेली कारकीर्द सोडून सोडून जातो. कला आणि कलाकार यांची कोणीही गंत्ती करु शकणार नाही यावेळी जय बजरंग ग्रुप व गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शन करणारे प्रशांत भोसले यांनी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News