शेळके वस्ती बंजरग तरूण मित्र मंडळ कार्यस्थळावर श्री गणेशाची स्थापना


शेळके वस्ती बंजरग तरूण मित्र मंडळ कार्यस्थळावर श्री गणेशाची स्थापना

कोल्हार :-(प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील कोल्हार  येथे शेळके वस्ती बंजरग तरूण मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा राहाता तालुका संघटनेचे सदस्य दिलीपराव शेळके पाटील, पत्रकार महेश भाऊ शेळके पाटील, अध्यक्ष अक्षय लक्ष्मण शेळके पाटील, अतुल सोपानराव शेळके पाटील,  वैभव सखाराम शेळके पाटील, संजय आण्णासाहेब शेळके पाटील, आरुण दिलीपराव शेळके पाटिल, हर्षल एकनाथ शेळके पाटील, गौरव रावसाहेब लबडे पाटील, अनिल अशोक डोमाळे पाटील आदि उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News