रात्रीच्या वेळी बंद दरवाजे तोडून घरफोडी करणाऱ्या चोरास 25000 किमतीच्या मुद्देमाल व चोरीची मोटरसायकल सह केली अटक- नगर तालुका पोलिसांची कारवाई


रात्रीच्या वेळी बंद दरवाजे तोडून घरफोडी करणाऱ्या चोरास 25000 किमतीच्या मुद्देमाल व चोरीची मोटरसायकल सह केली अटक- नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्ये रात्रीच्या वेळी बंद दरवाजे तोडून  घरफोड्या व मोटारसायकल चोरास अटक करण्यात आली. नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांनी सापळा लावून निंबळक परिसरातील एमआयडीसी आरोपी असल्याची माहिती घेतली होती तशाच पद्धतीने पथक तयार करून त्या ठिकाणी गेले असता आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी आबादास भास्‍कर भाबड यांनी दोन गुन्हे केल्याचे कबूल केले आहे वरील आरोपी हा मूळ पाथर्डी तालुक्यातील राहणारा आहे. सध्या रहाणार निंबळक एम आयडीसी या परिसरात राहत होता आहे. सदर कारवाई दरम्यान २५ हज्जार रुपये किमचा मुद्देमालासह हिरो होंडा कंपनीचे दुचाकीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. सध्या त्यांच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यातच्या हद्दीत केल्या गुन्हा मध्ये कलम ३७९, गुन्हा दाखल असुन पुन्हा कलम, ४५७,३८० प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आले असुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईत साठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक व, सौरभ अग्रवाल , उपविभागीय अधिकारी अजित पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व नगर तालुका पोलिस स्टेशन टिम हेडकॉन्स्टेबल अमिना शेख, पोलिस नाईक सय्यद, या टिमने सदर कारवाई केली


__________________आरोपी अंबादास भास्कर भांबड याच्याकडे बंद दरवाजे तोडून  घरफोडी करण्याचे साहित्य  झडती च्या वेळी वेळी मिळून आल्याने इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News