विसरली बॅग कोतवाली पोलिसांनी मिळू दिली


विसरली बॅग कोतवाली पोलिसांनी मिळू दिली

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगरमध्ये यावेळी मुलगा नामे शिवकुमार सिंह राहणार बिहार हा आर्मी भरतीसाठी बिहार येथून अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे उतरून काल दिनांक 11/9/2021 रोजी रात्री रेल्वे स्टेशन येथून माळीवाडा येथे उतरला त्यावेळी त्याचे भरतीसाठी लागणारी कागद पत्राची बॅग ही गाडीत विसरून राहिल्याने त्या बॅग चा रात्री त्या मुलाने शोध घेतला असता ती मिळून न आल्याने त्यांनी सकाळी कोतवाली पोलिस स्टेशन येथे सदर हकीकत कळविली याची खात्री करण्याकरिता ठाणे अंमलदार यांनी पोका शेळके, पोका कवळे यांना सदर बॅग चा शोध घेणे करिता रवाना केली असता त्यांनी सदर ठिकाणावरील सीसीटीवी फुटेज चेक करून सदर गाडीचा नंबर प्राप्त करून त्याआधारे सदर कागदपत्राची बॅग मिळवून दिली आहे..

सदर मुलाने पोलिसासांचे आभार मानले आहे...

जाहिरात
Search
विडिओ
Recent News