पुणे विद्यापीठ पीएचडी पात्रता परीक्षेत मोहिनी झिंजुर्डे हीचे सुयश


पुणे विद्यापीठ पीएचडी पात्रता परीक्षेत मोहिनी झिंजुर्डे हीचे सुयश

शिर्डी,राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी

----------------------------------------------------

पुणे विद्यापीठामार्फत दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या पीएचडी पात्रता परीक्षेत (पी ई टी)मुकिंडपुर तालुका नेवासा येथील मोहिनी पांडुरंग झिंजुर्डे (सौ.सई सचिन धस) पॉलिटिकल सायन्स या विषयातून पीएचडी साठी पात्र ठरल्या आहेत कोरोना संक्रमणामुळे या वर्षीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या व पहिल्याच प्रयत्नात मोहनी झिंजुर्डे यांनी हे सुयश संपादन केले त्यांना आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूर येथील प्राध्यापक डॉक्टर श्री दत्तू दादासाहेब शेंडे सर  सौ. सविता शेंडे कोल्हापूर येथील प्राध्यापक डॉक्टर श्री संदीप पोळ सर व अहमदनगर येथील महाराष्ट्र करिअर ॲकॅडमी चे संचालक प्रा.श्री सचिन धस सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून या पात्रता परीक्षेसाठी त्यांनी प्राध्यापक डॉ अन्नदाते सरांचे पुस्तके युट्युब टेलिग्राम नेट-सेट पे ट ग्रुप या माध्यमांचा ही खूपच उपयोग झाला असून याच पद्धतीने पीएचडी करत असताना ग्रामीण भागातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा, पात्रता परीक्षा याबाबत महाराष्ट्र करिअर ॲकॅडमी च्या वतीने ऑनलाइन ऑफलाईन मार्गदर्शन करणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले त्यांच्या या यशाबद्दल व राबविणाऱ्या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News