दौंड युवासेनेचा झंझावात कायम, असंख्य तरुणाचा शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश


दौंड युवासेनेचा झंझावात कायम, असंख्य तरुणाचा शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : चौफुला -दौंड विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित तरुण युवकांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.ना.उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख तथा मंत्री मा.ना.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. महेश पासलकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन व  युवासेना तालुका प्रमुख समीर भोईटे, युवासेना तालुका समन्वयक सागर शेलार, युवासेना जिल्हा समन्वयक निलेश मेमाणे यांच्या प्रयत्नातून आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला या ठिकाणी निलेश माने, मयूर शिशुपाल, दिनेश पाटोळे , तुषार भोसले, अंकुश साबळे,सागर चौरे , राहुल गिरे,नितीन खाडे, निलेश पासलकर, योगेश वैरागर, वैजनाथ गव्हाणे, शेखर भोसले,  अनिकेत साळुंखे व इतर तरुणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण,युवासेना तालुका प्रमुख समीर भोईटे, युवासेना जिल्हा समन्वयक निलेश मेमाणे, युवासेना तालुका समन्वयक सागर शेलार, विद्यार्थीसेना तालुका प्रमुख वैभव शितोळे युवासेनेचे सुयश तावरे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News