शेवगांवचे प्राथमिक आरोग्य केंद्र PHC बनले कचरा डेपो परिसरातील नागरिकांचे आणि व्यपाऱ्यांचे आरोग्य धोक्यात*


शेवगांवचे प्राथमिक आरोग्य केंद्र PHC बनले कचरा डेपो परिसरातील नागरिकांचे आणि  व्यपाऱ्यांचे आरोग्य धोक्यात*

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

सोबत असलेले कचऱ्याचे फोटो हे नागरपरिषद शेवगांवच्या कचरा डेपो चे नसुन शेवगांव शहराच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक आरोग्य केंद्र असुन शहर वासियांची आरोग्याची काळजी घेणारे PHC हेच कचऱ्याचे माहेर घर बनले  असुन* दोन वर्षांपूर्वी दवाखान्याच्या मागील बाजुचे संरक्षक कठडे पडले असुन *त्याचा गैरफायदा परिसरातील गृहिणी व्यापारी आणि बेशिस्त नागरिक कचराकुंडी म्हणुन करु लागले आता पावसाळ्यात येथे कचऱ्याच्या दुर्गंधी मुळे परिसरातील पटेल कॉलोनी संत जगनाडे महाराज मंदिर परिसर कुरेशी गल्ली आदी भागात घाणीचे साम्राज्य पसरले असुन या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळतय कोण???* असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत *वेळी अवेळी अनियमित येणारी नगरपरिषदेची घंटा गाडी सफाई कामगार आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि घनकचरा ठेकेदार असुन अडचण नसुन खोळंबा आहे

येत्या आठ दिवसात या सरकारी दवाखान्याच्या मालकीच्या जागेची संपूर्ण सफाई ण केल्यास व निर्जंतुकीकरण ण केल्यास प्रातिनिधिक स्वरूपात हा कचरा नगरपरिषदेच्या कार्यलयाच्या दारात नेऊन टाकण्याचे आंदोलन विश्व् हिंदु परिषदेचे श्री केशव भुजबळ आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते श्री अरुण जाधव हे करणार असुन  याला जबाबदार PHC चे कार्मचारी आणि नगरपरिषद शेवगांव आणि त्यांचे घन कचऱ्याचे ठेकेदार असतील* 

शेवगावकरांना आवाहन गणपती बाप्पाकडे साकडे घालु!!!!

गणेश उत्सवा निमित्त रोज शेवगावकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या नियमितपणे मांडणार खराब रस्ते उकांडे घाणीचे साम्राज्य काटवन यांचे फोटो टाकणे तुमची  इचछा असल्यास नावासह प्रसिद्ध केली जाईल

  आगामी आकर्षण

भुदान  चळवळीची शासकीय मालकीची शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे पंधरा एकर कोट्यवधींची  किंमत असलेली जागा दाबली एका नामांकित शैक्षणिक संस्थेने????

जाहिरात
Search
विडिओ
Recent News