पुणे गणेश फेस्टिवल यंदा ऑनलाईन पार पडणार


पुणे गणेश फेस्टिवल यंदा ऑनलाईन पार पडणार

( दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल )

पुणे गणेश फेस्टिवल हा उपक्रम गेली १० वर्ष अखंडितपणे कार्यरत असून पुणे शहराचा गणेशोत्सव जगात पोहचव्या " या तत्वावर काम करत आहे . दरवर्षी गणेश उत्सवाच्या आधी लाँच होणारे संकेतस्थळ गणपती उत्सवाचा प्रत्येक अपडेट आपल्या पर्यंत पोहचवण्यास प्रयत्नशील असते . वर्षभर सोशल मीडिया च्या माध्यमातून पुणे गणेश फेस्टिवल गणपती बद्दल विविध विषयांवर प्रकाश टाकत असते , सोशल मीडियावर गणेश भक्तांची पसंती खूप मोठ्या प्रमाणात मिळत असून आज पुणे गणेश फेस्टिवलचे फॉलोअर्स एक लाख एकोणसाठ हजार च्या पुढे आणि एक लाख लाईक्सचा टप्पा नुकताच आम्ही पार केला , मागील २८ दिवसात हे पेज ६३ लाख लोकांपर्यंत पोहचले असून ८६ लाख लोकांनी लाईक , कमेंट , शेअर च्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत . या सर्व गोष्टीतून आपणास हे समजेल की यंदा गणेश : वात किती मोठा रिच या पेज ला मिळेल , नुकतेच पुणे गणेश फेस्टिवल युट्युब आणि इंस्टाग्राम देखील आले असून त्यासदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे . मागील २०२० च्या गणपती उत्सवाच्या दहा दिवसात 11,75,800 पोस्ट न्यूज मिळाले होते आणि विसर्जन लाईव्ह चा आकडा 1,69,800 चा होता . कोरोना काळातील या दहा दिवसात १२७ मंडळांना प्रत्यक्ष भेटी देवून त्यांची माहिती आपल्या पर्यंत पोहचवताना ५१ मंडळाच्या लाईव्ह आरती प्रसारित झाल्या . अनेक मान्यवरांच्या मुलाखती , किस्से या काळात आम्ही विविध माध्यमातून प्रसारित केल्या . हे सर्व शक्य झाले बाप्पा च्या आशिर्वादामुळे आपल्या प्रेमाने आणि सहकार्याने यंदाचा गणेश उत्सव देखील थाटामाटात आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मन यंदा देखील आगळे वेगळे उपक्रम आपल्यासाठी घेवून येणार आहोत पण या उत्सवात सामाजिक भान असावे म्हणून यंदा एक जनजागृती उपक्रम राबवणार असून गणपती मंडळ , कार्यकर्ता आणि गणेश भक्त यांच्यातील दुव्याचे कार्य करत असताना डिजिटल गणपती मंडळ आणि बाप्पाचा कार्यकर्ता हे उपक्रम देखील आम्ही घेवून येणार आहे. अशी माहिती पुणे गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नहार यांनी दिली. 

जाहीरात


१० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता " पुणे गणेश फेस्टिव्हल डिजिटल मोहत्सव" आणि www.puneganeshfestival.com संकेतस्थळाचे उदघाटन उपमुख्यमंत्री मा . अजित पवार , प्रशांत जगताप आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सप्टेंबर १० दुपारी २ वाजता पुणे गणेश फेस्टिव्हल डिजिटल महोत्सव कासव गणपती प्राणप्रतिष्ठापना दुपारी २ वाजता हस्ते-मनसे उपाध्यक्ष गणेश सातपुते  वनाधिकारी राहुल पाटील आणि टीम कासव संवर्धनासाठी काम करणाऱ्या  विविध संस्थांचे प्रतिनिधी ( १४ ऑगस्ट ला पुण्यात तस्करीत तमल विविध दुर्मिळ प्रजातीच्या ६५ कासवांना या मान्यवरांच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आलं होत ) आणि ऍड.गणेश सातपुते- सप्टेंबर ।। सकाळी ११ वाजता कासव संवर्धन देखाव्याचा शुभारंभ हस्ते जेष्ठ देखावे आणि मूर्ती शिल्पकार विवेक खटावकर सर सुप्रसिद्ध इव्हेंट कंपनी मिरॅकल चे संस्थापक विनायक रासकर हे असणार आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News