निधन वार्ता | आकुबाई बबन आव्हाड


निधन वार्ता | आकुबाई बबन आव्हाड

पाटस : येथील आकुबाई बबन आव्हाड (वय ७४) यांचे शनिवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आव्हाड कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाटस येथील पत्रकार सचिन आव्हाड यांच्या त्या आजी होत्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News