महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या १०,८०.९ ६८ / -रु . किं . चे गुटखा पानमसाला , तंबाखू , वाहनासह तीन आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या १०,८०.९ ६८ / -रु . किं . चे गुटखा पानमसाला , तंबाखू , वाहनासह तीन आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर ( प्रतिनिधी संजय सावंत )

महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या १०,८०.९ ६८ / -रु . किं . चे गुटखा पानमसाला , तंबाखू , वाहनासह तीन आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई . प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि , दिनांक ०६ / ० ९ / २०२१ रोजी श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गोपनिय माहिती मिळाली कि , नगर शहरामध्ये काही इसम हे कोठला चौक , फलटण चाकी समोर मारुती स्विफ्ट नं . एमएच - २५ - एल -७७७३ या गाडी मधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा विक्री करण्यासाठी स्टेट बँक चौकाकडून घेवून येत आहेत , आता लागलीच कोटला चौक , फलटण चौको समार या टिकाणी जावून सापळा लावल्यास मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्री अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले . त्यांनतर पथकातील सपोनि / गणेश इंगळे , सपोनि / सोभनाथ दिवटे , सफौ / मन्सूर सय्यद , पोहेकॉ दिनेश मोर , संदीप घोडके , संदीप पवार , पोना / शंकर चौधरी , रविकिरण सोनटक्के , पोकॉ. कमलेश पाथरुट अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने कोठला चौक , फलटण चौकीसमोर जावून सापळा लावला . त्यानंतर काही वेळातच बातमीमधील नमुद क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डीझायर स्टेट बँक चौकाकडुन येतांना दिसली पथकातील अधिकारी , अंमलदार यांची खात्री झाल्याने यांनी एकाच वेळी रस्त्यावर येवून कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता कार चालकानी कार रस्त्याचे कडेला थांबविताच कार चालक व त्याचे समावेत असलेल्या दोन इसमांना टिक १ ९ ०० वाजता ताब्यात घतल्ने त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे . पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे , पत्त १ ) . आनंत विलास भालेकर वय ३ ९ रा . तेरखेडा ता . वाशी जिल्हा उस्मानाबाद । मारुतो डिझायर कार नंबर एम एच २५ एन ७७७३ वरील चालक ) , २ ) जमीर अब्दुल सत्तार मुला वय ३८ वर्षे रा , तेरखेडा ता . वाशी जिल्हा उस्मानाबाद । मारती डिझायर कार नंबर एम एच २५ एल ७७७३ मध्ये चालकच्या बाजूच्या सिटवर ) , ३ ) अविनाश चंद्रकांत हालकरे वय ३० रा . तेरखेडा ता . वाशी जिल्हा उस्मानाबाद ( मारुती डिझायर कार नंबर एम एच २५ एल ७७७३ वरील चानकचा पाटीमागील सिटवर बसलेला ) , असे असल्याचे सांगीतले . त्यांना त्यांचे कारचे झडतीचा उद्देश कळवून , त्यांनी कारचोड डिती घेण्यास होकार दिल्यानंतर पंचासमक्ष कारची झडती घेतली असता कारमध्ये रु ९ , ८०,५६८ सुपारी मिश्रीत पानमसाला , वि . १ तंबाखू कंपणीचे तंबाखू व मारुती डिझायर कंपणीची पांढन्या रंगाची कार असा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला . त्यानंतर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला बाबत व वाहनांचे मालकाबाबत ताब्यात आनंत विलास भालेकर याला विचारपूस केली असता त्यांनी मारुती डिझायर कार नंबर एम एच २५ एन ७७७३ ही माझ्या मालकांचं आह व त्यामध्यील माल इसम नामे ४ ) जमील शेख रा . तेरखेडा ता.वाशी जिल्हा उस्मानाबाद ( फरार ) ( पुर्ण नाव माहित नाही ) याचे मालकीचा असल्याचे सांगीतले . वरील नमुद आरोपी हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखू विक्री करण्याचं उदशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द पोकॉ / २५०३ कमलेश हरिदास पाथरुट , वय- ३० वर्षे , नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी तोफखाना पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं . ७७५/२०२१ . भादिव कलम १८८ , २७२ , २७३ , ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे करीत आहेत सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , व श्री . विशाल ढुमे साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी , शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News