कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चोरुन नेलेली अॅपे रिक्षा कोतवाली पोलीसांकडुन मुद्देमालासह आरोपी अटक


कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चोरुन नेलेली अॅपे रिक्षा कोतवाली पोलीसांकडुन मुद्देमालासह आरोपी अटक

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चोरुन नेलेली अॅपे रिक्षा कोतवाली पोलीसांकडुन मुद्देमालासह आरोपी अटक दिनांक ०६ / ० ९ / २०२१ रात्री ००.३० चा सुमारास फिर्यादी नामे निलेश गोरख शिंदे वय -३५ वर्षे रा भांबळ गल्ली भोसले आखाडा बुरुडगाव रोड अहमदनगर हे कष्टाची भाकरी केंद्रातील त्यांचे काम आटोपल्यावर त्याची पॅगो रिक्षा क्र एम एच १६ व्ही ९९९ ४ हि कष्टाची भाकरी केंद्रा समोर मार्केटयार्ड अहमदनगर येथे लॉक करुन हॉटेलमध्ये झोपायला गेले होते . त्या दरम्यान त्यांची अॅपे रिक्षा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तिचे हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली म्हणून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं । ६५ ९ / २०२१ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना मा.पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर साो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की . सदर चोरीस गेलेली अॅपेरिक्षा हा वांबोरी ता - राहुरी जि अहमदनगर येथे असलेबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी तसे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाबाबत आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी बांबोरी येथे जावून सदर रिक्षा बाबत = कोशिशीने शोध घेतला असता सदरची रिक्षा हि बेवारस स्थितीत मिळून आल्याने तीचा दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात - घेण्यात आली . सदर गुन्हयातील आरोपी हा पुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उदद्देश्याने । आपले अस्थित्व लपवीत असतांना आयुर्वेदिक कॉर्नर अहमदनगर येथे संशयीत रित्या त्याच्या जवळील विविध गाडयांच्या चाव्याच्या जुडग्यासह मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरज दिलीप नरवडे वय- २६ वर्षे रा- तपोवन रोड कोल्हेश्वरी नगर अहमदनगर असे असल्याचे सांगितल्याने त्यास कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे । आणताच व त्याच्या विरुध्द मुंबई पोलीस अॅक्ट १२२ प्रमाणे गुन्हा नोंदविताच त्याने सदर अॅपे रिक्षा चोरीबाबत कबुली दिली त आहे . सदर आरोपी याच्या विरुध्द यापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर व इतर पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . ०१ ) तोफखाना पोलीस स्टेशन । गु र नं २८४/२०१५ भा द वि कलम ३७ ९ प्रमाणे ०२ ) तोफखाना पोलीस स्टेशन  ा गुर नं ३३१/२०१५ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे ०३ ) तोफखाना पोलीस स्टेशन । गुर नं । १०८ ९ / २०१ ९ भादवि कलम ३७ ९ , ४२७.५११ प्रमाणे ०४ ) कोतवाली पोलीस स्टेशन । गुरनं । ६६ ९ / २०२१ मुंबई पोलीस अॅक्ट १२२ प्रमाणे . त ना स सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील साो , मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल साो , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विशाल ढुमे साो . यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांकर सो , पोसई मनोज कचरे , पोना नितीन गाडगे , पोना शरद गायकवाड , पोना शाहीद शेख , पोना बंडु भागवत , पोना भारत इंगळे , पोना योगेश भिंगारदिवे , पोकॉ सुमित गवळी, पोना भागिनाथ पंचमुख पोकॉ अभय कदम , पोकॉ दिपक रोहोकले , पोकॉ सुशिल वाघेला , पोकॉ सुजय हिवाळे , पोकॉ तान्हाजी पवार , पोकॉ प्रमोद लहारे , पोकॉ सोमनाथ राऊत , यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News