राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ बबनरावजी घोलप साहेब यांच्या अहमदनगर जिल्ह्यात हार्दिक स्वागत


राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ बबनरावजी घोलप साहेब यांच्या अहमदनगर जिल्ह्यात हार्दिक स्वागत

अहमदनगर ::(प्रतिनिधी संजय सावंत -)  *राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मा समाजकल्याण मंत्री मा ना बबनरावजी घोलप साहेब यांचे अहमदनगर जिल्ह्यात आले असतांना त्यांचे पराडॉईज हॉटेल येथील सभाग्रूहात शाल , पुष्पगुच्छ देवून सत्कार करतांना *शहर जिल्हाध्यक्ष मा संतोष उदमले* *यांनी शहराची संघटनेबाबत भूमिका मांडली .  जिल्हा कार्याध्यक्ष मा बाबासाहेब लोहकरे , जिल्हा खजिनदार मा संभाजीराव आहिरे , *जिल्हा प्रवक्ता मा विशाल ( अण्णा ) बेलपवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि जिल्ह्यात प्रदेश उपाध्यक्ष मा शिवाजीराव साळवे व दक्षिण जिल्हाध्यक्ष मा राजेंद्र दादा बुँदेले यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाचे काम चालू आहे*

  *जिल्हा सरचिटणीस मा बापूसाहेब देवरे , जिल्हा युवक अध्यक्ष मा बाळासाहेब केदारे , राज्य सदस्य मा कैलास गांगुर्डे ,   महीला प्रदेश सदस्या सौ शोभाताई कानडे , महीला अध्यक्षा सौ सिंधुताई कटक़े*,  *ज्येष्ठ नेते पै मा नंदकुमार गायकवाड ,मा रावसाहेब कानडे ,  मा लक्ष्मणराव साले मेजर , मा मनोहर कटके , मा संतोष त्रिंबके , शहर उपाध्यक्ष , मा अभिनव सुर्यवंशी , शहर सचिव मा दूर्वेश शेलार , युवक उपाध्यक्ष मा महेश आहेर , मा सोमनाथ केदार, युवक शहर सचिव मा विक्कि गारदे आदी उपस्थित होते*.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News