बारामती तालुक्यात आज कोविशिल्ड लसीकरण


बारामती तालुक्यात आज कोविशिल्ड लसीकरण

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)बारामती तालुक्यात तालुकास्तरावर मोठ्या प्रमाणात (15000 डोस) कोविशिल्ड लस उपलब्ध झाली आहे.त्यामुळे उद्या दि. 07/09/2021 रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र व मोठ्या गावांमध्ये व शहरातील लसीकरण केंद्रांवर लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. सदर लसीचा वापर 18 वर्षे वयोगटापुढील सर्व लाभार्थ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या डोस साठी करण्यात येईल, लस संपेपर्यंत लसीकरण सत्र सुरू राहतील, कृपया नागरिकांनी लसीकरण सत्राचे ठिकाणी गर्दी करू नये ही विनंती. . 

आरोग्य विभाग

पंचायत समिती बारामती

जाहिरात
Search
विडिओ
Recent News