शिर्डी येथे कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य,या सामाजिक संघटनेचा प्रथम वर्धापनदिन संपन्न


शिर्डी येथे कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य,या सामाजिक संघटनेचा प्रथम वर्धापनदिन संपन्न

शिर्डी, राजेंद्र दूनबळे

 शिर्डी या ठिकाणी कहार समाज संघटना या सामाजिक संघटने च्या वतीने  प्रथम वर्धापनदिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला  ,तसेच  या प्रसंगी समाजाचे आपण काही देने लागतो या सामाजिक भावनेने भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन ही करण्यात आले,होते या वेळी

1 शैक्षणिक 2 पुनर्विवाह

3 व्यवसाय व मार्गदर्शन 4 सामाजिक समस्या 5 क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम

6 महिला समस्या 7 वैद्यकीय समस्या

8 मासेमारी व मस्त व्यवसाय 9 आर्थिक समस्या 10 आरक्षण 

इतर विषय सर्व मान्यवरांनी आपले मत वेक्त केले ,कहार समाज जिंदाबाद, या घोषणे परिसर दनांनला,, शासकीय नियमाप्रमाणे सोशल डिस्टन, मास, सनेटायझर, आदी चा वापर करण्यात आला होता , पाहुण्यांचा सत्कार ,गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कारकरण्यात आला , कोविड योद्धा,पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,

कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री हिरालाल बिरुटे सर,तसेच श्री जालिंदर श्रीधर पंडोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,

उपाध्यक्ष भगवान उत्तमराव कुटारे,

सचिव श्री सुरेश घनशीराम घुंगासे,

मराठवाडा अध्यक्ष श्री कान्हू सुंदरलाल लाहिरे,प्रदेश सरचिटणीस श्री प्रसाद रामदास इंदरखे,कोषाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष श्री कुंदन बाळासाहेब डिंबर,

महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री काकासाहेब लकारे सर महाराष्ट्र राज्य वरीष्ठ उपाध्यक्ष श्री प्रवीण लकारिया महाराष्ट्र प्रदेश मीडिया सचिव श्री रवींद्र अंबादास लिंबोरे

महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख श्री सुनील पंचलोटे सर प्रसार प्रचार सचिव श्री अंगद गोविंद लहिरे महाराष्ट्र सल्लागार श्री सुदाम खिरे साहेब महाराष्ट्र प्रदेश संयुक्त सचिव श्री शिवाजी लकारे सर,

महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ दैवशाला राजु लिंबोरे महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष सौ रेखा ताई गुरुनाथ डिंबर महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव सौ पल्लवी महेश कहार महाराष्ट्र राज्य महिला महासचिव सौ सविता संतोष बिरुटे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष महिला शारदा रामदास इंदरखे

अकोले तालुका महिला अध्यक्ष सौ सुवर्णा रवींद्र लकारे राहाता तालुका महिला उपाध्यक्ष सौ शर्मिला मच्चीन्द्र लकारे कोपरगाव उपतालुका अध्यक्ष सविता गंगूले मॅडम गंगापूर महिला तालुका अध्यक्ष सौ सुनीता परसैय्या मॅडम अंबड महिला तालुका अध्यक्ष सौ अनिता कुंढारे मॅडम तसेच राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व पदाधिकारी उपस्तीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News