पुणतांबा येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी


पुणतांबा येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, पुणतांबा येथे नाभिक समाजाच्या वतीने संतसेना महाराज यांचे मंदिरात  भजन हरीपाठ अभिषेक सत्यनारायण पुजा सह महाप्रसाद वाटप कायॅक्रम आयोजित केला  सकाळी आठ वाजता पुणतांब्याचे सुपूत्र भारतमातेचे रक्षक सोल्जर श्री कृष्णा दत्तात्रय बोडॅ सौ बोडॅ वहिनी यांचे हस्ते विधिवत पुजन पुरोहित सचिन गुरू कुलकणी यांच्या मंत्रोपचारात शुभारंभ करून सुरवात करण्यात आली याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकणी यांनी संतसेना महाराज यांची पुष्पहार अपॅन करून पुजन केले यावेळी नाभीक समाजाचे  व शिवसेनेचे जेष्ठ नेते दत्तात्रय बोडॅ ज्ञानेश्वर विश्वासराव बाळासाहेब विश्वासराव संजय विश्वासराव कृष्णा भालेराव सुयोग विश्वासराव सागर बोडॅ भुषण बोडॅ नंदू विश्वासराव बापु शेजुळ अप्पा शेजुळ गणेश शेजुळ कुणाल शेजुळ भाऊसाहेब शेजुळ मयुर विश्वासराव चैत्यन्य विश्वासराव ओकांर विश्वासराव रूषिकेश विश्वासराव ललित विश्वासराव नारायण विश्वासराव नितीन विश्वासराव  सह इतर भावीक भक्त मोठ्या संख्येने हजर होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News