त्या सर्व विरुद्ध पुणे न्यायालयात खटला दाखल केला आहे


त्या सर्व विरुद्ध पुणे न्यायालयात खटला दाखल केला आहे

पुणे:मी व माझ्या पत्नीने सदर सोसायटीमध्ये सदनिका जुलै 1994 रोजी घेतली होती सदरची सजाने का कोलते पाटील बिल्डर यांच्याकडून घेतली आहे त्यानंतर 1998 2005 चा नेहमी सदर सोसायटीचे अध्यक्ष होतो सोसायटीची स्थापना वेळी बिल्डर व त्यांच्या त्यांच्या कार्यकरिनी  समितीने बिल्डरांचे परत मिळवणे केले बाबत त्या सर्व विरुद्ध पुणे न्यायालयात खटला दाखल केला आहे तो प्रलंबित आहे .अशी माहिती अर्जदार राजेश खन्ना यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

सध्याचे काम करतेवेळी विभागीय उपनिबंधक राजेश खन्ना म्हणाले , संगीता डोंगरे पुणे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश मी स्वतः राजेश खन्ना  केलेल्या तक्रारीवरून दिलेले आहेत . त्याची चौकशी सहकार आयुक्त यांनी करवायची आहे. तसेच सहकार आयुक्त यांनी देखील उपनिबंधक पुणे शहर व आर एस दौंडकर यांचे विरुद्ध राजेश खन्ना यांच्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश दिले आहेत 2020 यादी देऊन देखील जिल्हा उपाध्यक्ष पुणे नारायणगाव पुणे डिव्हिजन यांच्याकडे चौकशी अजूनही प्रलंबित आहे. अशी माहिती अर्जदार राजेश खन्ना यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News