शिवसेनेत शहर संघटक म्हणून काम करत असनाऱ्या महिलांचा‌ भाजपात प्रवेश


शिवसेनेत शहर संघटक म्हणून काम करत असनाऱ्या   महिलांचा‌ भाजपात प्रवेश

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

          आज‌ शिरुर शहरातील  शिवसेनेत शहर संघटक म्हणून काम करत असनाऱ्या आणि अनेक भागातील महिलांनी भाजपात प्रवेश केला.भाजपाचे शहराध्यक्ष ‌नितीन पाचर्णे,कार्याध्यक्ष मितेश गादिया आणि उपाध्यक्ष ‌निलेश नवले यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राजु शेख,भाजपा उद्यागाघाडी उपाध्यक्ष सौ.वर्षाताई काळे, भाजपा ओबिसी मोर्चा चिटनिस अजित डोंगरे,तालुका संघटन सरचिटणीस गोरक्ष काळे आदी मान्यवरांच्या अध्यक्षते खाली संपन्न करण्यात आला.

          प्रवेश‌ केलेल्या महिलांमध्ये सौ.अनघाताई पाठक, सौ.सिमा मेटे,सौ.सुनिता दिवटे,सौ.संजना पठारे, सौ.मंगल गव्हाणे,लक्ष्मीताई शिंदे,कु.डिंपलताई गव्हाणे ह्या सर्वांचा भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करण्यात आला.

                 या वेळी भाजपा शहराध्यक्ष ‌नितीन पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेश गादिया,संघटन सरचिटणीस नवनाथ जाधव, सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नर्के,उपाध्यक्ष निलेश नवले, उपाध्यक्ष रेशमा शेख,कामगार आघाडी अध्यक्ष संजय दुबे,युवामोर्चा उपाध्यक्ष शिवम पाठक,महिला मोर्चा अध्यक्ष रश्मी क्षिरसागर, सरचिटणीस तृप्ती पंचाभाई, उपाध्यक्ष वैशाली ठुबे,संभाजी रणदिवे,वसंत गव्हाणे आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News