विश्वहिंदू परिषदेचा 57 वा स्थापनादिन उत्साहात


विश्वहिंदू परिषदेचा 57 वा स्थापनादिन उत्साहात

- विश्व हिंदू परिषदेचा 57 वा स्थापनादिनी दिल्लीगेट येथील  श्री कुबेर गणेश मंदिरात मातृशक्तीच्या संयोजिका शारदा होशिंग व अनंत होशिंग या दांपत्याच्या हस्ते  सत्यनारायण महापूजा, अभिषेक करून महाआरती करण्यात आली.याप्रसंगी विहिंप कार्यकर्ते.(छाया -अमोल भांबरकर)  

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) -विश्व हिंदू परिषदेचा 57 वा स्थापनादिन उत्साहात नगर शहरातील दिल्ली गेट येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात विश्व हिंदू परिषदेचा सत्तावन्न वर्धापनदिनानिमित्त श्री कुबेर गणेश मंदिरात मातृशक्तीच्या संयोजिका शारदा होशिंग व अनंत होशिंग या दांपत्याच्या हस्ते  सत्यनारायण महापूजा, अभिषेक करून महाआरती करण्यात आली.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख मिलिंद मोभारकर,कार्याध्यक्ष अँड जय भोसले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे,जिल्हा सहमंत्री गौतम कराळे,जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अनिल देवराव,कार्यालय प्रमुख राजेंद्र चुंबळकर,शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर,प्रखंडमंञी अनिल राऊत,शहर गौरक्षा प्रमुख दिपक वांढेकर,निलेश चिपाडे,सुरेंद्र सोनवणे,अजित देशमुख,अनिल रामदासी,सुनील   खिस्ती,अवंती होशिंग आदी उपस्थित होते.    विश्वहिंदू परिषदेचा 57 वा स्थापनादिनानिमित्त विश्वहिंदू परिषदेच्या कार्याला विविध सामाजिक संघटना व शहरातील प्रतिष्टीत मान्यवरांनी उपस्तिथ राहून शुभेच्छा दिल्या.रा.स्व.संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव,वाल्मीकराव कुलकर्णी,हिराकांत रामदासी,आमदार संग्राम जगताप,प्रा.माणिकराव विधाते,भाजप जिल्हाध्यक्ष भैया गंधे,सभापती मनोज कोतकर,नगरसेवक कुमार सिंह वाकळे,योगीराज  गाडे,धनंजय जाधव,सुवेंद्र गांधी,अजय चितळे,संजय ढोणे,सामाजिक कार्यकर्ते  जालिंदर बोरुडे, इंजिनिअर विजय कुमार पादीर,सचिन  कुलकर्णी ,सचिन मडके,अनंत आकडे,लक्ष्मीकांत  ढोरे,महादेव  कोकाटे ,प्रकाश हातने,राजू ढोरे,साळी समाजाचे विश्वस्त प्रमुख अरविंदराव धिरडे,उल्हास ढोरे,उमेश कोदे बाळासाहेब भुजबळ,परेश लोखंडे,सी ए विजय मर्दा,दायमा,मनोहर  भाकरे,सुधीर लांडगे,सुनील  आकडे,दत्ता बारगजे,गणेश पलंगे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.                       


जाहिरात
Search
विडिओ
Recent News