सावळीविहिर बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनायकराव लक्ष्मण आगलावे यांचे निधन


सावळीविहिर बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनायकराव लक्ष्मण आगलावे यांचे निधन

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, राहाता तालुक्यातील सावळीविहिर बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनायकराव लक्ष्मण आगलावे (वय-६२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन भाऊ,पत्नी,एक विवाहित मुलगा,एक मुलगी,असा परिवार आहे.त्यांच्यावर सावळीविहिर बुद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्याच्या निधनाने माजी मंत्री राधाकृष्ण विखे,खा.सुजय विखे,राहाता बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे,पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दूनबळे,अमर दिप संघटना,साईराज प्रतिष्ठान सावळी विहीर, आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

सावळीविहीर येथील विकास कामात कायम अग्रेसर असणारे वेक्तिमत्व म्हणून त्याच्या कडे पाहिले जात होते, त्यांच्या या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News