पुण्यात द स्टाइल या यूनीसेक्स सलोनचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन


पुण्यात द स्टाइल या यूनीसेक्स सलोनचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

पुणे- द स्टाइल या  यूनीसेक्स सलोनचे उद्घाटन पुण्यातील कर्नाटका हायस्कूलजवळ   नुकतेच विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी द स्टाईल सलोन चे संचालक स्वप्नील पाटील, प्रतिभा पाटील, संकेत चव्हाण, एडवोकेट जगदीश चव्हाण,अमित डहाळे, कल्याण शिंदे, सोनू शिंदे, तृप्ती पाटील, शीतल पाटील, रोशनी पाटील, वर्षा डहाळे ,सोनाली चव्हाण , हेअर स्टाईल लिस्ट अमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.या युनीसेक्स सलोनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे हेअर कट, हेअर कलर व विविध टेक्नॉलॉजीचे मशीन  वापरण्यात येणार आहेत. या सलोन मध्ये हेअर स्टीमर, बॅक वॉश, फेशियल स्टुडिओ, हेअर ट्रान्सफॉर्मेशन आदी वेगळ्या प्रकारच्या सुविधा ग्राहकांसाठी असणार आहेत. अत्यंत माफक दरात व कोरोना पासून पूर्णपणे सुरक्षित असे  हेअर  सलोन आहे. तरी  महिला व पुरुषांनी आपल्या केसांच्या देखभालीसाठी नक्कीच या  सलोनला भेट द्यावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News