मिसेस इंडिया 2021 पटकाविला कोल्हापूर ने तिलोत्तमा देशमुख मिसेस इंडिया 2021 विजेती


मिसेस इंडिया 2021 पटकाविला कोल्हापूर ने  तिलोत्तमा देशमुख मिसेस इंडिया 2021 विजेती

तिलोत्तमा देशमुख यांना द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021 शो मध्ये द्वितीय रनरअप

रॉयल शो जल्लोषात  संपन्न

 देवमाणूस मालिकेचे  लाला मुख्य आकर्षण


पुणे-:द रॉयल प्रेझेंट च्या वतीने घेण्यात आलेला भव्य-दिव्य मॉडेलिंग शो "द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021" हा शो  पुणे मध्ये जे.2.के मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा शो तब्बल 20 महिन्यानंतर  पुणे मध्ये 20 ऑगस्ट ला भरविण्यात आला. आणि शो यशस्वी ही करण्यात आला, अशी माहिती द रॉयल चे संचालक  नितीन झगरे  यांनी पत्रकारांना दिली.मिसेस इंडिया 2021 यांना या शो मध्ये गौरविण्यात आले.कोल्हापुर च्या तिलोत्तमा देशमुख यांनी मिसेस इंडिया चा किताब जिंकत ईतिहास रचला.तसेच रॉयल क्वीन महाराष्ट्र 2021 च्या द्वितीय क्रमांकाने विजेत्या झाल्या.


या शो मध्ये सर्व  ब्रँड अम्बेसिडर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.रॉयल च्या शो ची सर्वाना उस्तुकता लागून होती.शेवटी हा शो भव्य दिव्य असाच संपन्न झाला. *मिस्टर.मिस.मिसेस* असे या शो चे स्वरुप होते.या शो मध्ये महाराष्ट्रातील सर्व  स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पुणे चे यशस्वी उद्योजक *मन्नत कोल्हापूरी मळा* चे डायरेक्टर पंकज सारसार यांनी शो प्रायोजक केला.या शो मधील विजयी स्पर्धकांना फिल्म ,सॉंग मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यार असल्याचे आयोजक नितीन झगरे यांनी सांगितले.या शो साठी साठी मुख्य आकर्षण. मराठी फिल्म इंडस्ट्री मधील दिग्गज व्यक्ती देवमाणूस फेम लाला डॉ.शशिकांत डोईफोडे  उपस्थित होते.हा शो यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले ,सभापती डॉ.आशिष रजपूत,सुदर्शन बनसोडे, मिसेस महाराष्ट्र स्नेहल जितूरी, साईप्रसाद ,मार्गदर्शक मयुरेश अभ्यंकर ,शो चा संपुर्ण मेकअप आणि हेअरस्टाईल मंजू मंजुळकर यांनी केले.रॉयल च्या ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे आणि रॉयल किड्स ब्रँड अम्बेसिडर युवाक्षी पाटील मुख्य आकर्षण होत्या..ब्रँड अम्बेसिडर नांदेड ऐश्वर्या कुंटे, ब्रँड अम्बेसिडर ठाणे प्राची जितेन्द्र,,ब्रँड अम्बेसिडर बंगलोर निशा शिंदे ,ब्रँड अम्बेसिडर दिल्ली सरोज गजभिये,ब्रँड अम्बेसिडर मुंबई अनघा गावडे,ब्रँड अम्बेसिडर कोल्हापुर स्नेहल सरगर,ब्रँड अम्बेसिडर मुंबई रोशनी कदम, ब्रँड अम्बेसिडर सोलापुर सीमा रजपूत,ब्रँड अम्बेसिडर पुणे सुरेखा भोसले,ब्रँड अम्बेसिडर नाशिक तृप्ती ढवन,रॉयल किड्स ब्रँड अम्बेसिडर तनुश्री निर्मल,ब्रँड अम्बेसिडर रॉयल किड्स पुणे अरोही ढमढेरे , सौंदर्यवती मी महाराष्ट्राची जयश्री धोंगडे  यांना सन्मानित करण्यात आले आहे. या शो साठी  सागर पतंगे,सागर लोखंडे,वास्तुतन्य नमिता ताई पाटील, आकाश रणदिवे,तेजस नाईकवाडी,व्यंकटेश कदम ,श्रीदेवी निर्मल ,कोमल नांदे,रश्मी भटनागर, मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे,मिसेस इंडिया पल्लवी मोरे-माने,वैशाली दळवी, सुमैय्या पठाण , शितल रासकर  बाऊंसर ग्रुप दिपाली परब वरिष्ठ पोलिस  निरीक्षक संपतराव भोसले,ज्योतिबा ऊबाळे ,उद्योजक मन्सुख रासकर,के.के.एस किचन चे किरण शिंदे,उद्योजक  यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या शो साठी डिझाईनर शर्वीन जाधव यांनी अतिशय मेहनत घेतली. या शो साठी ओ शेठ तुम्ही नाद केला थेट ची टिम उपस्थित होती.या शो साठी सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.सोमनाथ होळकर,अक्षय जगताप,प्रसिद्ध उद्योजक अशोक शिंदे  यांनी शो साठी शुभेच्छा  दिल्या. मिस्टर.मिस.मिसेस. असे या शो चे स्वरुप होते.मिस मध्ये प्रथम अपुर्वा खरे,द्वितीय राधिका जाधव, तृतीय स्नेहा झोरे,मिसेस प्रथम वर्षा कुलकर्णी द्वितीय नीलम    भारशंकर  ,तृतीय तिलोत्तमा देशमुख मिस्टर मध्ये प्रथम शैंकी भूमक,द्वितीय यश शेडगे,तृतीय आशिष पांढरे आलेत. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची प्राजक्ता जोगलेकर आणि कोमल ढवळे यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली.फोटोग्राफी ची संपुर्ण जबाबदारी तेजस नाईकवाडी यांनी पार पाडली.तेजस आणि त्यांची टी.एन फोटोग्राफी संपुर्ण टीम प्रत्येक शो शो यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली.शो ची ब्रँडिंग ची जबाबदारी संदीप वाबळे,ह्रषीकेश शिंदे आणि सुरेश थोरात यांनी पार पाडली.रॉयल शो ची संपुर्ण गृमींग मिसेस युनिव्हर्स पायल प्रमानिक आणि आकाश खेडकर यांनी केले.

रॉयल शो साठी संपादक सुनिल भोसले नेहमी तत्पर असतात.वृत्तपत्रातून सर्व सामान्य ना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र आदर्श पत्रकार म्हणुन सुनिल भोसलेंचा सन्मान करण्यात आला..रॉयल चे संचालक  नितीन झगरे यांनी त्यांचा सन्मान केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News