मराठा क्रांती संघर्ष मोर्चा व शिवसंग्राम पक्षाचे २ सप्टेंबर रोजी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन


मराठा क्रांती संघर्ष मोर्चा व  शिवसंग्राम पक्षाचे २ सप्टेंबर रोजी पुण्यात  जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

पुणे:मराठा समाजाचे आरक्षन अजूनही प्रलंबीत आहे.राज्य सरकार व केंद्र सरकारने मराठा समाजा चे आरक्षन अजूनही रखडवले आहे .विविध मागण्या अजूनही प्रलंबीत आहे.मराठा क्रांती संघर्ष मोर्चा चे राज्यभर अजूनही आंदोलन सुरू आहेत. आंदोलन सुरू असले तरी राज्य सरकार अजूनही मराठी समाजाला आरक्षण देत नाही.या साठी परत मराठी क्रांती संघर्ष मोर्चा व शिवसंग्राम पक्ष यांच्याकडून जिल्ह्यातील पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत शिवसंग्राम चे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला शिवसंग्राम अध्यक्ष पुणे भरत लगड, शेखर पवार प्रदेश सचिव, विनोद शिंदे, नितीन ननावरे ,बाळासाहेब चव्हाण  उपस्थित होते.

तुषार काकडे म्हणाले,सुप्रीम कोटाने मराठा समाजाचे आरक्षन रद्द केले.मराठा समाजाचे आरक्षन हे राज्य सरकारच्या ताब्यात आहे.तरी राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे.सावजिनक बाधंकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आम्हाला आश्वासन दिले होते.पण त्यानी आम्हाला काही आरक्षन दिले नाही.

राज्य सरकारने  दुर्लक्ष केले आहे.मराठा समाजाच्या लोकांचे माथी भडकवली आहेत.राज्य सरकारने एमपीएसी  मध्ये जे परीक्षा देऊन निवडणून आलेले आहेत त्यांनी नियुक्ती रघडवल्या आहेत.व सारथी व विविध प्रश्न प्रलंबीत आहेत.म्हणून आम्ही परत आंदोलन करणार आहोत.राज्य भरामध्ये आम्ही

जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहोत व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन .अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत.व राज्य सरकारला मराठी समाजाला 

आरक्षन देण्यासाठी जाग यावी.शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे मुंबईतल्या मध्ये मोर्चा सामील होणार आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News