श्री साईबाबा मदिर खुले करावे यासाठी शिवसेनेचे वतीने महसूलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब याची भेट


श्री साईबाबा मदिर खुले करावे यासाठी शिवसेनेचे वतीने महसूलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब  याची भेट

शिर्डी,राजेंद्र दूनबळे

श्री साईबाबा मदिर खुले करावे यासाठी शिवसेनेचे वतीने महसूलमंत्री मा.ना.बाळासाहेब थोरात साहेब याची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली यावर थोरात साहेब यांनी सांगितले लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल 

शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने लवकरच मा ना आदित्य ठाकरे साहेब पर्यटन मत्री , मा ना सुभाष देसाई साहेब उद्योग मत्री व मा ना एकनाथ शिंदे साहेब सार्वजनिक बांधकाम मत्री याची भेट घेऊन आग्रही मागणी करणार  असल्याचे सांगण्यात आले आहे ,या प्रसंगी कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राहुल गोंदकर, सुनिल बारहाते, आमोल गायके, नितीन शिंदे, साई तनपुरे, सुयोग सावकारे, विश्वजित बागुल आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News