पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रो देण्याचा प्रयत्न करू -अजित पवार


पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रो देण्याचा प्रयत्न करू -अजित पवार

पुणे:कोरोनाच सकंट असाताना आपल्याला  सावध गिरी ने पाऊल उचलायला पाहिजे .केरळ मध्ये तिसरी लाट आली आहे.मी या कार्यक्रमाला येताना सदानंद शेट्टी ना सांगितले कोरोनाचे नियम पाळुन कार्यक्रम होणार असेल तर मी कार्यक्रमाला येतो.

सदानंद शेट्टी मला म्हणाले, माज्या प्रभागामध्ये खूप झोपडपट्टया आहेत. त्यांचे पूनवसन करायचे आहे.

मी झोपडपट्टी पूनवसन अधिकारी राजेंद्र निबाळकर याना झोपडपट्टयाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.सदानंद शेट्टी खूप चांगले काम करत आहेत.

राष्ट्रवादी पक्ष पुणे शहर कसे सुधारील त्या साठी प्रयत्न करत आहे.पुणे हे अतिशय उत्तम असावे असे पुणेकरांना वाटते .पुणेकरांना लवकरात लवकर मेट्रो देण्याचा प्रयत्न करू.पुणे शहर मध्ये भरपुर प्रकल्प आनायचे आहेत.त्या साठी काही जणांच्या जमीनी जातील आज पीएमआरडी बदल आज मीटिंग झाली.आज सदानंद शेट्टी यांना वाढदिवासाच्या राष्ट्रवादी पक्षा कडून शुभेच्छा असे अजित पवार म्हणाले.

लवकरात लवकर रिंग रोड कसा बाधंता याईल या साठी प्रयत्न करणार आहे .

राष्ट्रवादी चे स्थयी समिती चे अध्यक्ष सदानंद शेट्टी

यांच्या प्रत्यनातून उभारलेल्या सदा आनंदनगर 130 घराचे चावी वाटप व करार नामा व कै मातोशी श्रीमती पद्मामावती आम्मा कृष्णा शेटटी व्यापार व निवासी संकुलाचे लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास  काँग्रेसचे नगरसेवक अभय छाजेड ,वंदना ताई चव्हाण खासदार, राष्ट्रवादि काँग्रेसचे शहराध्यश प्रशात जगताप,राष्ट्रवादि काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे,विरोध पक्ष नेत्या दीपाली धुमाळ ,आमदार जयदेव गायकवाद, उपस्थित होते .यावेळी सदानंद शेट्टी म्हणाले, मंगळवार पेठ झोपडपट्टी मुक्त करणार असून तिबीआर बाबतीत निर्णय घ्यावा .शासनाला विनंती करतो की झोपडपट्टी मुक्त करण्यास मदत करावी .दादा च्या हत्ये उद्घाघाटन होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News