आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मानधनात राज्य शासनाने वाढ केल्याने आशाताईंनी मानले आजित पवार यांचे आभार.


आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मानधनात राज्य शासनाने वाढ केल्याने आशाताईंनी मानले आजित पवार यांचे आभार.

यवत; वार्ताहर सुशांत जगताप : राज्यात कोविड साथीच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मानधनात राज्य शासनाने केलेली वाढ सांगितलेल्या तारखेपासून लवकर लवकर मिळावे अशी मागणी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केली होती.ही मागणी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत आशा ताई व गटप्रवर्तक यांना मानधनात वाढ केली, म्हणून आज आशा ताई यांनी मा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे भेटून आभार व्यक्त केले आहे. 

महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत आशा ताई व गटप्रवर्तक यांना जी मानधनात वाढ केली, म्हणून आज आशा ताई यांनी मा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे भेटून आभार व्यक्त केले.यावेळी आहे.महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस वैशालीताई नागवडे ,दौंड पंचायत समिती सभापती हेमलताताई फडके ,माजी सभापती मीनाताई धायगुडे ,दौंड तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विकास खळदकर ,सहजपूर च्या सरपंच स्वातीताई होले आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News