अमेनिटी स्पेस ला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना चा विरोध


अमेनिटी स्पेस ला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना चा विरोध

पुणे: महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या अमेनिटी स्पेस  वरील महत्त्वाच्या ठिकाणावरील आरक्षित जागा

तीस वर्ष कराराने व भविष्यात नव्वद वर्ष कराव्या लागणाऱ्या महत्वाच्या  सत्ताधारी पक्षाचा विकण्याचा डाव काँग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेनाने हाणून पाडला.आज जनरल बॉडी ची सभा तहकूब करण्यात आली.

पुणेकरांची होणारी फसवणूक लक्षात आणून देताना काँग्रेसचे गटनेते नगरसेवक आबा बागुल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार  ,यांनी विरोध केला सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला.

सत्ताधाऱ्यांचा मनपाचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली पुणे शहरातील महत्त्वाच्या  आरक्षित जागा विकून पुणेकरांना फसवण्याचा डाव हाणून पाडला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News