राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतरमागासवर्गीय फ्रंटलर सेलच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी संजय पवार यांची निवड.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतरमागासवर्गीय फ्रंटलर सेलच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी संजय पवार यांची निवड.

यवत प्रतिनिधी सुशांत जगताप:  (२६ ऑगस्ट २०२१)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतरमागासवर्गीय फ्रंटलर सेलच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दौंड कार्यालय येथे दौंड तालुका कार्याध्यक्षपदी विजय दिगंबर चव्हाण, उपाध्यक्षपदी संजय दत्त पवार व दौंड शहराध्यक्षपदी सुरज लष्करे यांची निवड करून नियुक्तीपत्र  हिरालाल राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माननीय रमेश आप्पाजी थोरात व अफसर खान जिल्हा कार्याध्यक्ष व संदिपान वाघमोडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक व तात्यासाहेब टेळे अध्यक्ष दौंड तालुका यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रियाताई सुळे यांच्यासह पक्ष मजबुतीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी  दखल घेत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष पदी संजय पवार यांची निवड केली असल्याचे विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News