जॅझमटाझ वर्ल्डच्या मिस्टर अँड मिस पुणेला 25 वर्ष पूर्ण रौप्य महोत्सवाच्या औचित्यावर 2021 च्या स्पर्धेच्या तारीख व ऑडिशन्स जाहीर


जॅझमटाझ वर्ल्डच्या मिस्टर अँड मिस पुणेला 25 वर्ष पूर्ण रौप्य महोत्सवाच्या औचित्यावर 2021 च्या स्पर्धेच्या तारीख व ऑडिशन्स जाहीर

पुणे: इव्हेंट मिस्टर अँड मिस पुणे यांनी आपल्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून या वर्षीच्या स्पर्धेच्या तारखा व ऑडिशन्स जाहिर केल्या आहेत.

या वर्षीच्या स्पर्धेसाठी ऑडिशन्स 29 ऑगस्ट रोजी क्लब 24 पुणे येथे उंड्री आणि 1 सप्टेंबर रोजी जय हिंद स्टोअर्स बाजीराव रोड येथे होणार आहेत. या स्पर्धा जॅझमटाझ इव्हेंटचे साजिद शेख यांच्या नेतृत्वाखाली होणार असून .ग्रँड फिनले 5 सप्टेंबर रोजी हॉटेल प्राइड येथे होणार आहे .

या स्पर्धेसाठी 50 हुन अधिक स्पर्धक येण्याची शक्यता असून. त्यातून 15 मुलींची निवड केली जाणार आहे. तज्ञ पॅनेल द्वारे सर्व सहभागीना तयार केले जाणार असून .विजेत्याला मॉडेलिंग आणि फॅशन जगात व्यासपीठ मिळणार आहे .अशी माहिती   जॅझमटाझचे  साजिद शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला सॅम चर्चिल ,प्रीतिष गुमाणे ,राधिका सुधीर ,सुचित जैन उपस्थित होते. साजीद शेख म्हणाले, आमच्या फमच्या 25 वर्षाच्या  रोप्य महोत्सव वर्षी मिस्टर अँड मिस पुणे 2021 सोहळ्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News