जल संधारण विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद


जल संधारण विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद

पुणे :अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे  "जल संधारण" या विषयावर रोटरीच्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांच्या  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या ऑनलाईन व्याख्यानास  चांगला  प्रतिसाद मिळाला. शंभरहुन अधिक विद्यार्थी आणि  प्राध्यापकांनी सहभाग घेतला .प्राचार्य डॉ शैला बूटवाला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ राहुल मोरे,सहाय्यक प्राध्यापक रईसा शेख,सहाय्यक प्राध्यापक उझ्मा अयुब सरखोत यांनी संयोजन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News