जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त कुसेगावात विविध सामाजिक उपक्रम..


जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त कुसेगावात विविध सामाजिक उपक्रम..

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : कुसेगाव(ता.दौंड) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विजयसिंह जयवंतराव शितोळे  यांच्या 78 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून  उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे  संयोजन सरपंच सौ छाया मोहन शितोळे, उप सरपंच डाॅ अमोल  शितोळे, उद्योजक मोहन शितोळे व सर्व ग्रामस्थ यांनी   केले. गावामध्ये 123 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. गावातील जेष्ठ नागरीक यांच्या साठी बाकडे देण्यात आले. यापूर्वी लावलेल्या झाडांना ट्री गार्ड चे वाटप करण्यात आले. यावेळी देऊळगाव गाडा येथील कोविड सेंटर मधील रूग्णां साठी तांदूळ, रवा, पोहे,साखर ,व विविध कडधान्ये इत्यादी अल्पोपहार व जेवणासाठी आवश्यक असणार्या वस्तू देण्यात माजी आमदार श्रीमती रंजना ताई कुल,  आमदार राहुल कुल व सौ कांचनताई कुल यांच्या उपस्थितीत देण्यात  आल्या.तसेच उद्योजक मोहन सदाशिव  शितोळे यांनी कोविड सेंटर ला 5000 रूपये  रोख मदत सौ कांचनताई कुल, समन्वयक विकास शेलार, तुकाराम ताकवणे यांच्या कडे सुपूर्द केली.  या वेळी आमदार राहुल कुल,माजी आमदार रंजना ताई कुल, सौ कांचनताई कुल, तानाजी दिवेकर, भीमा पाटस चे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, अशोक खळदकर, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती चे  माजी सभापती संपतराव जगताप,  जिल्हा परिषद चे  माजी सदस्य प्रशांत तात्या शितोळे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती दादासाहेब शितोळे, भाऊसाहेब काका शितोळे, माजी उपसरपंच  बाळासाहेब शितोळे,मनेष शितोळे,  माजी संचालक  भानुदास सोनवणे,मधुकर शितोळे,बाळासाहेब उत्तम शितोळे,पोलिस पाटील गणेश शितोळे   प्रताप शितोळे,, आत्माराम शितोळे, महाविर शितोळे, मोहन भाउ शितोळे, प्रा हणुमंत हेगडे, प्रा डाॅ किरण जाधव, प्रभाकर गुलाबराव  शितोळे, शिवाजी सोनबा शितोळे,सदाशिव रामभाऊ शितोळे,    हणुमंत मोरे,सुरेश नाना शितोळे, मनोहर गायकवाड, संजय गायकवाड,   ग्रामपंचायत सदस्य विनोद शितोळे, किरण गायकवाड, रमेश शितोळे,सुभाष आण्णा शितोळे, गोमाजी फरतडे, संभाजी फरतडे,  शहाजी शितोळे, शिवदास रामचंद्र शितोळे,  मोहन विनायक  शितोळे ,सुनिल शितोळे,गणेश ज्ञानदेव शितोळे, विनायक हणुमंत शितोळे,  अनिल रूपनवर,गुलाब चव्हाण,गोटया गोरख चव्हाण, सुनिल खंडाळे, विठ्ठल खंडाळे, चंदर खंडाळे,  व ग्रामस्थ व युवकांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनःपूर्वक दिल्या.  वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन सरपंच सौ छाया मोहन शितोळे ,उप सरपंच डाॅ अमोल  शितोळे  उद्योजक मोहन शितोळे, उप प्राचार्य डाॅ अनिल शितोळे ,सागर शितोळे, शरद शितोळे, अनिल शितोळे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News