रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका बैठक संपन्न..


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका बैठक संपन्न..

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी:

डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन श्रीगोंदा येथे दि.20 दिनांक झालेल्या तालुका बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी संपर्कप्रमुख श्रीकांतजी भालेराव आणि जिल्हाध्यक्ष सुनीलजी साळवे यांच्या आदेशाने युवक तालुकाध्यक्ष पदी युवराज भाऊ घोडके

तालुका संघटक पदी आनंद शिंदे (ग्रामपंचायत सदस्य) खांडगाव

तालुका सचिव पदी राजू काळेवाघ (ग्रामपंचायत सदस्य) तांदळी दुमाला 

युवक शहराध्यक्ष पदी चेतन भाऊ ससाणे, उपशहराध्यक्ष पदी किरण तुपे यांची तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी निवड केली... 

यावेळी तालुक्यातील अनेक नव-युवकांनी पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी आरपीआयचे नेते भाऊसाहेब घोडके उपतालुकाध्यक्ष पप्पू घोडके मा.युवक तालुकाध्यक्ष जॉन घोडके युवक उपतालुकाध्यक्ष संदीप ससाने तालुका युवक संघटक अक्षय जाधव तसेच राम घोडके अमोल घोडके स्वप्नील घोडके बाळा घोडके नितीन घोडके बाळा घोडके तुषार जगताप योगेश घोडके जय ससाने पियुष घोडके अक्षय आठवले तुषार घोडके परशुराम घोडके इत्यादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित होते...

 नवीन निवड झालेल्या पदाधिकार्याचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजु उबाळे, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News