अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलला "बेस्ट स्कूल ऑफ एक्सलन्स अवार्ड"


अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलला "बेस्ट स्कूल ऑफ एक्सलन्स अवार्ड"

पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलला बेस्ट स्कूल ऑफ एक्सलन्स ॲवॉर्ड  मिळाले आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटी,पुणे जिल्हा परिषद तसेच इंडियन करियर एज्युकेशन डेव्हलपमेंट कौंन्सिल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या टीचर्स ट्रेनिंग अँड मेंटरिंग कॉम्पिटिशनमध्ये हे पारितोषिक मिळाले.प्राचार्या परवीन शेख यांनी स्वीकारले.याच शाळेच्या शिक्षिका रिझवाना पटेल यांना आउटस्टॅंडिंग टीचर्स  अवॉर्ड मिळाले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार,उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News