बिबवेवाडीत गणपतीच्या मूर्ती फक्त 11 रुपयात


बिबवेवाडीत गणपतीच्या मूर्ती फक्त 11 रुपयात

पुणे: गणपती आले की दरवर्षी गणपतीचे स्टॉल  लागतात. ग्राहक गणपती 20 दिवस आधी मूर्ती बुक करतात.कोरोना असला तरी नागरिक साध्या पद्धतीने गणपती घरी बसवतात. मंडळे पण गणपती मूर्ती बुक करतात. यंदा कोरोनामुळे व टाळेबंदी मुळे नागरिकांचे उद्योगधंदे आहेत. काही नागरिकांचे रोजगार गेले आहेत. शासनाने टाळेबंदी उघडली तरी जनजीवन पूर्ववत झाले नाही. अशातच बिबेवाडी तल्या एका  तरुणाने गणपतीच्या मूर्ती चक्का 11 रुपयात नागरिकांना देणार आहे. या गणपतीच्या मूर्तीची चक्क 11 रुपयात देण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाचे कार्याध्यक्ष आदित्य जागडे यांनी नियोजन केले आहे.

आदित्य जागडे म्हणाले,कोरोनामुळे नागरिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. नागरिकांना यावेळीस स्वस्त दरात गणपती मूर्ती भेटाव्या म्हणून आम्ही हे ह्या मूर्ती 11 रुपयात देत आहोत. माजे नागरिकांना आवहन आहे की यावर्षी बाहेर मूर्ती तुम्ही घेऊ नका माझ्याकडून घ्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News